pf amount

PF Withdrawal: ऑनलाइन पीएफचे पैसे काढल्याने होतात हे फायदे, जाणून घ्या

PF Withdrawal Online: प्रत्येकजण आपली बचत वाढवण्यासाठी, निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न मिळवण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करतो. भविष्य निर्वाह निधी (PF) हा एक स्वयंसेवी गुंतवणूक निधी आहे. हा निधी व्यक्तींना त्यांचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करतो. 

Dec 12, 2022, 03:43 PM IST

Pf Intrest : पीएफओ देतेय रक्कमेवर व्याज, तुम्हाला मिळालं का?

पीएफधारकांच्या (Provident Fund) खात्यात दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा होते. मात्र या वर्षभरात जमा होणाऱ्या या रक्कमेवर पीएफओकडून व्याज दिलं जातं. 

 

Nov 5, 2022, 07:57 PM IST

EPFO | तुमच्या PF वर लागणार कर? 1 एप्रिलपासून लागू होणार निर्णय

EPFO | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी EPF खात्यावर कर लावण्याची घोषणा केली होती.  ईपीएफ खात्यातील अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवींवर मिळणारे व्याज कराच्या कक्षेत येईल, अशी ती घोषणा होती

Feb 28, 2022, 04:08 PM IST

EPFO धारकांना सरकार लवकरच देणार खुशखबर, 24 कोटी लोकांना होणार फायदा

2021-22 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील व्याजदर पुढील महिन्यात ठरवले जातील.

Feb 13, 2022, 08:55 PM IST

जुन्या कंपनीची PF रक्कम नवीन खात्यात कशी ट्रान्सफर करायची? जाणून घ्या सविस्तर

अनेकदा कर्मचारी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत नोकरी बदलताना त्यांची पीएफ शिल्लक ट्रान्सफर करायला विसरतात. नंतर ट्रान्सफर करण्यात कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना समोरे जावे लागते.

Dec 27, 2021, 03:51 PM IST

EPFO | फॉर्म 10 सी म्हणजे काय? PF ची रक्कम काढताना का गरजेचे असते?

 कर्मचारी भविष्य निधी संघटन (EPFO)आपल्या सभासदांना एम्प्लॉयर पेंशन स्किम (EPS)चा लाभ देते.

Aug 7, 2021, 07:57 AM IST

PF Withdrawal | पीएफची रक्कम किती दिवसांनंतर खात्यात जमा होते?

नोकरदारांच्या मासिक वेतनातून दरमहा ठराविक रक्कम पीएफ म्हणून कापली जाते.

Jun 22, 2021, 07:21 PM IST

तुमच्या पीएफची रक्कम होईल दुप्पट, पुढच्या तीन दिवसांत करा हे काम

तुम्ही तुमच्या कंपनीशी बोलून तुमचे पीएफ योगदान वाढवू शकता. 

Apr 27, 2019, 09:24 AM IST

७ दिवसाच्या आत मिळणार पीएफ रक्कम

कर्मचारी भविष्य निधी संस्थेने म्हटलं आहे की, त्यांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मृत्यूनंतर संबंधित व्यक्तीचा निधी ७ दिवसात देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Nov 2, 2016, 11:25 AM IST