petrol

'त्या' विधानावरून रामदास आठवलेंनी मागितली जनतेची माफी

मीही एक सामान्य आहे आणि आता मंत्री झालोय इतकचं.

Sep 16, 2018, 09:08 PM IST

पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा उपाय सापडलाय - अमित शहा

या सगळ्याला अमेरिका व चीनमधील व्यापारयुद्ध कारणीभूत आहे.

Sep 15, 2018, 09:26 PM IST

नितीन गडकरींनी सूचवला पेट्रोलला पर्याय

इंधन दरवाढीमुळे संपूर्ण देश त्रस्त असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यावर काही उपाय सुचविले आहेत. इथेनॉल, मिथेनॉल हे पेट्रोलला पर्याय म्हणून पुढे येऊ शकतात, असं गडकरींनी सुचवलंय. 

Sep 14, 2018, 11:43 PM IST

इंधन दरवाढीवर गडकरींनी सुचवला 'हा' पर्याय

देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.

Sep 14, 2018, 07:28 PM IST

पेट्रोल-डिझेल भडकलं, तुमच्या शहरात काय आहेत दर...

आज मुंबईत पेट्रोल २८ पैशांनी तर डिझेल २२ पैशांनी महागलंय

Sep 14, 2018, 09:26 AM IST

पेट्रोल आणि डिझेल पुन्हा एकदा महागलं

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले

Sep 13, 2018, 09:09 AM IST

परभणीत सगळ्यात महाग का आहे पेट्रोल? हे आहे खरं कारण

 परभणीत देशात कुठेही महाग नाही इतके पेट्रोल आणि डिझेल महाग आहे. पेट्रोलने नव्वदी पार केली.

Sep 12, 2018, 10:03 PM IST

पेट्रोल पंप चालकाला लिटरमागे किती रुपये मिळतात?

देशभरामध्ये पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत.

Sep 12, 2018, 05:06 PM IST

धोनीचा पेट्रोल पंपावरचा तो फोटो भारत बंद वेळचा?

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी सोमवारी भारत बंद आंदोलन केलं होतं.

Sep 11, 2018, 07:51 PM IST

'...तर पेट्रोल ५० रुपये आणि डिझेल ५५ रुपये लीटर मिळेल'

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात काँग्रेसनं सोमवारी भारत बंद केला होता.

Sep 11, 2018, 07:07 PM IST

पाहा, तुमच्या शहरात काय आहे आजचा पेट्रोल-डिझेल दर...

महाराष्ट्रभर आज पेट्रोल आणि डिझेलचे काय दर आहेत पाहुयात... 

Sep 11, 2018, 09:55 AM IST

मनमोहन सिंग पंतप्रधान असताना काय होते इंधनाचे दर?

 इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात काँग्रेसनं देशभरात बंद पुकारला.

Sep 10, 2018, 05:44 PM IST

आंध्रप्रदेशमध्ये पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी स्वस्त

या राज्यात पेट्रोल, डिझेल झालं स्वस्त

Sep 10, 2018, 04:21 PM IST

पेट्रोल-डिझेल दरवाढीचं सत्र आजही सुरूच

इंधन दरवाढीचं सत्र आजही सुरूच आहे.

Sep 10, 2018, 08:07 AM IST