petrol price marathi news

पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार का? कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, का आणि किती झाली घसरण?

Petrol Diesel Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली असून महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Feb 12, 2024, 10:03 AM IST

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महागलं? पाहा आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली असून रविवारी सकाळी 7  वाजता ब्रेंट क्रूड ऑईलचा दर जवळपास 2 डॉलरने वाढला. जाणून घ्या महाराष्ट्रातील आजचे दर .. 

Feb 11, 2024, 12:19 PM IST

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग?

Petrol Diesel Price Today in Maharashtra : आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे इंधनाचे दर कमी होतील अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. . काही राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किरकोळ बदल झालेला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त की महाग जाणून घ्या... 

 

Feb 8, 2024, 10:42 AM IST

Petrol Diesel Price Today: गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

Today Petrol Diesel Price in Marathi : तुम्ही जर गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण महाराष्ट्रातील काही राज्यात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Feb 7, 2024, 12:18 PM IST

निवडणुकीपूर्वी पेट्रोल डिझेल संदर्भात मोठी बातमी, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol Diesel Price Today in Maharashtra:  तुम्ही वीकेंडला बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण निवडणुकीच्या पूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशातच देशातील तेल (Oil) विपणन कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) -डिझेलचे नवीनतम दर जाहिर केले आहेत. जाणून घेऊया महाराष्ट्रासह इतर राज्यातील आजचे दर.

Jan 25, 2024, 09:11 AM IST

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, जाणून घ्या महाराष्ट्रातील दर

Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरू झाली असून, मात्र त्याचा परिणामा देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत होताना दिसून येतो. आज देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थोडा बदल झाला आहे.

Jan 22, 2024, 10:05 AM IST

पेट्रोल-डिझेल आजच भरुन घ्या, अन्यथा होईल अडचण

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा दर किती आहे ते जाणून घ्या. गेल्या महिन्यात महाराष्ट्रात डिझेल सरासरी 93.52 रुपये प्रति लिटर दराने बंद झाले होते. पेट्रोलची विक्री सरासरी 106.94 रुपये दराने होत आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात पेट्रोलचे दर सरासरी 106.94 रुपये प्रति लिटरच्या दराने बंद झाले होते. या महिन्यात कोणताही बदल झाला नाही.

Jan 21, 2024, 09:04 AM IST

Petrol Diesel Price : पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा, इंधनाचे दर किती?

Today Petrol Diesel Price : केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी तीन दिवस संप पुकारला होता. त्याचा थेट परिणाम पेट्रोल पंपावर बघायला मिळत आहे. अशातच आज (3 जानेवारी) तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. परिणामी पेट्रोल पंपावर आजची परिस्थिती काय असणार आहे ते जाणून घ्या... 

Jan 3, 2024, 09:31 AM IST

Petrol Diesel Price Today:आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेलच्या किमतीत बदल, जाणून घ्या आजचे दर

Today Petrol Diesel Prices in Maharashtra: महागाईमधील चढ-उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलचे दर ठरवित असतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रित राहणे गरजेचे आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार आपल्या देशातील इंधनाचे दर ठरवले जातात. याचा परिणाम म्हणून सर्वसामान्यांच्या रोजच्या वापरातील वस्तूंच्या दरांवरही पडत असतो. त्यामुळे नागरिकांचे लक्ष नेहमीच पेट्रोल-डिझेलच्या दरावर असते. जाणून घ्या आज (19 जून 2023) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कितीने बदल झालेला आहे.

Jun 19, 2023, 08:41 AM IST

Petrol Diesel Price : आज घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर, एक लिटर पेट्रोलसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Today Petrol Diesel Price : रविवारी, आज रेल्वेच्या तांत्रिक कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येतो. अशातच साप्ताहिक सुट्टी म्हटलं तर अनेकजण बाहेर फिरण्याचा प्लॅन करतात. जर तुम्ही पण दुचाकी किंवा चारचाकी घेऊन फिरण्याचा प्लॅन करत असाल तर त्याआधी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या... 

Jun 18, 2023, 08:57 AM IST

Petrol Price Today : 'या' शहरांमध्ये सर्वात महाग पेट्रोल-डिझेल, पंपावर जाण्यापूर्वी जाणून घ्या 1 लीटरची किंमत

Petrol Diesel Price on 15 June 2023 : गाडीमध्ये पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या... 

Jun 15, 2023, 08:58 AM IST

Petrol Price Today: महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात पेट्रोल महागले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol-Diesel Price : एप्रिल 2022 पासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. देशातील बहुतांश भागात पेट्रोल 100 रुपये तर डिझेल 90 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. त्यातच आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पेट्रोल महागल्याचे दिसून येत आहे. 

Jun 12, 2023, 08:29 AM IST

Petrol Rate Today : खुशखबर! सर्वसामान्यांना मोठा दिलासा; पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार

Petrol Diesel Price : सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आली असून आता पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) कमी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार इंधनावरील कर कमी करण्याचा विचार करत आहे. ज्याचा सर्वसामान्यांना फायदा होणार आहे.

Jun 8, 2023, 08:35 AM IST

Petrol Diesel Price : खुशखबर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल 'इतक्या' रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीनतम दर

Petrol Diesel Price Today : खनिज तेलाच्या किमतीत घसरण होत असून देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पण, महाराष्ट्रात इंधनाच्या दरात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाहा आजचे दर...  

Jun 7, 2023, 08:53 AM IST

Petrol Rate Today : आज पुन्हा पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Price Today : देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात. त्यानुसार आज पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Jun 6, 2023, 08:32 AM IST