निवडणुकीपूर्वी पेट्रोल डिझेल संदर्भात मोठी बातमी, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol Diesel Price Today in Maharashtra:  तुम्ही वीकेंडला बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण निवडणुकीच्या पूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशातच देशातील तेल (Oil) विपणन कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) -डिझेलचे नवीनतम दर जाहिर केले आहेत. जाणून घेऊया महाराष्ट्रासह इतर राज्यातील आजचे दर.

| Jan 25, 2024, 09:45 AM IST
1/9

निवडणुकीच्या पूर्वी पेट्रोल-डिझेलच्या कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

2/9

 जर इंधनाच्या दरात कपात झाल्यास पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10 रुपयांपर्यंत कपात होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

3/9

आज महाराष्ट्रात पेट्रोल 106.94 रुपये आणि डिझेल 93.57 रुपये प्रति लिटर आहे.

4/9

मुंबईत आज पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.

5/9

पुण्यात पेट्रोल 106.38 रुपये आणि डिझेल 92.89 रुपये प्रति लिटर

6/9

ठाण्यात पेट्रोल रुपये 106.38 आणि डिझेल 94.34 रुपये प्रति लिटर

7/9

नाशिकमध्ये पेट्रोल 106.83 रुपये आणि डिझेल 93.33 रुपये प्रति लिटर

8/9

नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

9/9

कोल्हापूरमध्ये पेट्रोल 107.43 रुपये आणि डिझेल 93.93 रुपये प्रति लिटर