petrol price in maharashtra

Petrol Diesel Price in Maharashtra: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या महाराष्ट्रात इंधन स्वस्त की महाग?

Petrol Diesel Price Today in Maharashtra: आज 23 एप्रिल रोजी देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले. देशात दररोज सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचेन नवे दर जाहीर करतात. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त की महाग हे जाणून घ्या... 

Apr 23, 2024, 12:08 PM IST

इंधनाच्या दरात कोणताही बदल नाही, जाणून घ्या महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती...

Petrol Diesel Price : राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर किरकोळ पैशांच्या अंतराने बदलत असतात. चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत?

Feb 6, 2024, 09:52 AM IST

Petrol Diesel Price Today: तुमच्या शहरात 1 लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत किती? जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price Today in Marathi: पेट्रोल आणि डिझेलचे दर जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारे दररोज सुधारित केले जातात. त्यानुसार सकाळी 6 वाजता देशातील सरकारी नेटवर्क कंपन्यांनी देशातील सर्व शहरांमध्ये त्यांचे दर अपडेट केले.  अशा परिस्थितीत, कारची टाकी भरण्यापूर्वी, आज तुमच्या शहरात 1 लिटर पेट्रोल (Petrol) आणि डिझेलची किंमत किती आहे ?

Jan 24, 2024, 09:51 AM IST

पेट्रोल भरायला जाण्यापूर्वी वाचा 'ही' महत्त्वाची बातमी, इंधनाचे नवे दर जारी

Petrol Diesel Price : तुम्ही जर पेट्रोल किंवा डिझेल गाडीमध्ये भरण्याचा विचार करत असाल ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आज महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Jan 23, 2024, 09:33 AM IST

Petrol-Diesel स्वस्त होणार की महाग? 1 जुलैपासून किमतीत होणार बदल, जाणून घ्या आजचे दर

Today Petrol-Diesel Price : पुढील महिन्यापासून नवीन नियम लागू होणार असून यामध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त होणार की महाग हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Jun 30, 2023, 09:36 AM IST

Petrol Diesel Price : अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेल महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Today Petrol Diesel Price on 29 June 2023 :  भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सरकारी तेल कंपन्या जाहीर करतात. चार महानदरांमध्ये इंधनाचे दर स्थिर आहेत.

Jun 29, 2023, 08:53 AM IST

Petrol-Diesel च्या दरांबाबत मोठी अपडेट, गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर

Today Petrol-Diesel Price : चारचाकी किंवा दुचाकीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या... कारण आज महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलच्या दरांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 

Jun 28, 2023, 08:40 AM IST

Petrol Diesel Price : आज तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, वाचा नवे दर

Today Petrol Diesel Price on 22 June 2023 :  भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सरकारी तेल कंपन्या जाहीर करतात. चार महानदरांमध्ये इंधनाचे दर स्थिर आहेत. मात्र अनेक प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर.

 

Jun 22, 2023, 08:48 AM IST

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol Diesel Price on 13 March 2023 : गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले की महाग याबद्दल जाणून घ्या.. मात्र कच्चा तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. 

Mar 13, 2023, 10:58 AM IST

Petrol Diesel Price Today : आताच भरून घ्या पेट्रोल- डिझेल; Weekend साठी बाहेर जाण्याआधी पाहा नवे दर

Petrol-Diesel Price Today: आठवड्याच्या शेवटी बाहेर पडण्याआधी पाहून घ्या पेट्रोल आणि डिझेलचे दर. म्हणजे आयत्या वेळी Cash कमी नको पडायला... 

 

Feb 24, 2023, 08:57 AM IST

वाहनधारकांसाठी मोठी बातमी! पेट्रोल-डिझलच्या दरात बदल, जाणून घ्या स्वस्त झाले की महाग?

Petrol Diesel Price today 10th December 2022 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइटनुसार iocl.com पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्ही तुमच्या फोनवरून एसएमएसद्वारे घरी बसून तुमच्या शहरातील पेट्रोलची किंमत तपासू शकता.

Dec 10, 2022, 08:56 AM IST