petrol diesel

Petrol Price Today: अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर Petrol-Diesel किती रुपयांनी स्वस्त झाले? जाणून घ्या लेटेस्ट रेट

Petrol-Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमती आणि अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर देशांतर्गत बाजारात तेलाच्या किमती कमी होतील, अशी अपेक्षा होती. गेल्या साडेचार महिन्यांपासून देशांतर्गत बाजारात तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Oct 14, 2022, 07:33 AM IST

Petrol Price Today : मोदी सरकारची मोठी घोषणा, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार की महाग? जाणून घ्या

Petrol-Diesel Price Today: इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) ने पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Price) आजचे दर जाहीर केले आहेत. जाणू्न घ्या आजचे दर...

Oct 13, 2022, 08:01 AM IST

Petrol Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर

Petrol-diesel Price : कच्च्या तेलाच्या किंमती $ 90 च्या पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या दरात घसरण होताना दिसत आहे. बुधवारी सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $88.64 वर पोहोचली. 

Oct 12, 2022, 07:47 AM IST

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार? जाणून घ्या दिल्लीपासून मुंबईपर्यंत काय आहे तुमच्या शहरातील भाव?

Petrol-Diesel Price Today : गेल्या काही दिवसांपासून क्रूडच्या किमतीत वाढ झाल्यानंतर आता थोडीशी घसरण पाहायला मिळत आहे. मंगळवारी (11 ऑक्टोबर) सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 90.64 वर पोहोचली.

Oct 11, 2022, 07:46 AM IST

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर

Petrol Diesel Rate:  सरकारी तेल विपणन कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत आणि तुम्ही तुमच्या शहराचे इंधन दरासोबत दिल्ली-मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह पेट्रोल डिझेलचे दर जाणून घ्या...

Oct 10, 2022, 07:53 AM IST

Petrol Diesel जैसे थेच; गाडीची टाकी फुल्ल करण्यासाठी किती पैसे मोजाल?

Petrol Diesel Rate:  गेल्या काही दिवसांपासून क्रूडच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवडाभरात कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. परिणामी  जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल डिझेलचे दर काय आहेत? 

Oct 9, 2022, 09:21 AM IST

Petrol Diesel Price : आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय? कोणत्या शहरांत वाढले दर? पाहा एका क्लिकवर

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.

Oct 7, 2022, 08:47 AM IST

Petrol Diesel चे दर वाढणार!; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजची किंमत

Petrol-Diesel Price : पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.

 

Oct 6, 2022, 08:50 AM IST

Petrol Diesel Price Today : जाणून घ्या, तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलचे दर किती?

Petrol Diesel Price Today :  गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊनही देशांतर्गत बाजारात तेलाची किंमत जुन्या पातळीवरच राहिली. WTI क्रूड प्रति बॅरल $83.40 वर पोहोचला. त्याच वेळी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 88.82 वर दिसले.   

Oct 4, 2022, 08:30 AM IST

Petrol Diesel Price : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात मिळतंय सर्वात महाग पेट्रोल; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol-Diesel Price Today:  कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण काही काळ नियंत्रणात आली. सोमवारी सकाळी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली. क्रूडच्या किमतीतील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात तेलाच्या किमतीत (Petrol-Diesel Price) कोणताही बदल झालेला नाही. 

Oct 3, 2022, 08:43 AM IST

Petrol Diesel चे आजचे दर काय? कोणत्या शहरांत वाढले दर? पाहा संपूर्ण यादी

Petrol-Diesel Price On 1st October: सततच्या घसरणीनंतर कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. मात्र, याचा पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही.

Oct 1, 2022, 09:45 AM IST

Petrol Price Today: राज्यात कुठे पेट्रोल महागले? कुठे स्वस्त? जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Price Today : गेल्या काही दिवसांपासून क्रुडच्या दरात सातत्याने घसरण झाल्यानंतर आज मात्र किंचित वाढ झाली आहे. शुक्रवारी (30 सप्टेंबर) सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $81.42 वर पोहोचली.

Sep 30, 2022, 08:46 AM IST

Petrol-Diesel Price : 'या' जिल्ह्यात सर्वात महाग पेट्रोल, जाणून घ्या आजचे दर

मेघालयात गेल्या दिवसभरात पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या (Diesel Price) दरात दीड रुपयांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर तेलावरील व्हॅट कमी करण्यात आला.

Sep 29, 2022, 08:57 AM IST

Today Petrol Diesel Rate | शहरात पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत, घ्या जाणून एका क्लिकवर

 गेल्या वेळी 22 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली तेव्हा पेट्रोल आणि डिझेलचे (petrol diesel price) दर कमी झाले होते.

Sep 28, 2022, 09:14 AM IST

Today Petrol Diesel Rate | शहरात पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत, घ्या जाणून एका क्लिकवर

Petrol-Diesel Price Today: तेल कंपन्यांनी गेल्या दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती कमी केल्या होत्या. मात्र, क्रूडच्या दरात सातत्याने घसरण होत असतानाही कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. जाणून घ्या आजचे दर...   

Sep 27, 2022, 08:48 AM IST