पेट्रोल-डिझेलवर लागणार २८ टक्के जीएसटी, 'व्हॅट'ही द्यावा लागणार! सरकार घेणार हा निर्णय
पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची तयारी सुरु आहे. दरम्यान, जीएसटीच्या कक्षेत आणल्यानंतर राज्यातील व्हॅट संपणार नाही
Jun 20, 2018, 07:30 PM ISTपेट्रोल-डिझेल दरात आज सोळाव्या दिवशीही वाढ
पेट्रोलियम पदार्थ्यांच्या दरवाढीचा सिलसिला आज सलग सोळाव्या दिवशीही सुरूच आहे.
May 29, 2018, 12:53 PM ISTपेट्रोल - डिझेलचा भडका, चार वर्षातील उच्चांक
गेल्या चार वर्षांच्या इतिहासात पहिलांदाच पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी मोठा उच्चांक गाठलाय. आज एक एप्रिलपासून देशात आर्थिक नव्या आर्थिक वर्षाला सुरवात झाली आहे.
Apr 1, 2018, 08:31 PM ISTपेट्रोल महागले, डिझेल स्वस्त
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये तेल कंपन्यांनी बदल केले आहेत. आज १ ऑक्टोबरपासून पेट्रोलचे दर एका लीटरमागे ३६ पैशांनी वाढविण्यात आले आहेत.
Oct 1, 2016, 08:12 AM IST