petrol and diesel prices increase

Petrol-Diesel price Today | पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींना ब्रेक; जाणून घ्या आजचे दर

सरकारी तेल कंपन्यांनी  आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. आज पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर होत्या. सर्वसामान्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

Mar 12, 2021, 11:01 AM IST

महागाईचा धक्का: पेट्रोल ३.१३, डिझेल २.७१ रुपयांनी महागलं

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचं कारण देत इंधन कंपन्यांनी १५ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलीय. आता पेट्रोलचे दर तब्बल ३ रुपये १३ पैसे, तर डिझेलचे भाव २ रुपये ७१ पैशांनी वाढले आहेत.

May 15, 2015, 06:56 PM IST