personal loan tips

Personal Loan घेण्यापेक्षा हे पर्याय सर्वात उत्तम, तुलनेत EMI असेल कमी

दैनंदिन जीवनात अडचणी आल्या की लोन घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. पाठचा पुढचा कसलाही विचार न करता गरज डोळ्यासमोर ठेवून हा पर्याय निवडला जातो. कारण पर्सनल लोन सहज मिळतं. पण एकदा पर्सनल लोन (Personal Loan) घेतलं की ते भरताना चांगलीच दमछाक होते. पर्सनल लोनवरील व्याजदरही (Personal Loan EMI) इतर कर्जांच्या तुलनेत जास्त असते.

Nov 15, 2022, 09:05 PM IST

Personal Loan घेण्याच्या विचारात आहात? फायदे आणि तोटे समजून घ्या, नाही तर...

आपल्या गरजा भागवण्यासाठी किंवा अडचणीच्या काळात आपण पर्सनल लोन घेतो. आपला सिबिल स्कोअर चांगला असेल तर पर्सनल लोन लगेच मिळतं. सर्वच बँका पर्सनल लोन (Personal Loan) देतात. पर्सनल लोन घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचं तारण ठेवण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे अडचणीच्या काळात मागचा पुढचा कसलाही विचार न करता पर्सनल लोन घेतो. 

Nov 10, 2022, 06:11 PM IST