perfume

परफ्युमच्या अतिवापरामुळं पुरुष गमावू शकतात बाप बनवण्याचे सुख? वाचा सविस्तर

Perfume Side effects: परफ्युमचा वापर दररोज केला जातो. घराबाहेर पडताना पर्फ्युमचा फवारा मारला नाही तर चुकल्या चुकल्यासारखे वाटते. पण तुम्हाला त्याचे दुष्परिणाम माहिती आहेत का?

 

Dec 13, 2023, 04:02 PM IST

Perfume: अत्तराचा सुगंध असा दरवळला, उगमाची संपूर्ण कहाणी जाणून घ्या

How to Made Perfume Know About It: अत्तर म्हणजे सुगंध..पण अत्तराचा सुगंध प्रत्येकाला मानवेलच असं नाही. उग्र वासामुळे काही जणांचं डोकं दुखतं. पण सौम्य सुगंधामुळे मन प्रसन्न होतं. अत्तराचा वापर धार्मिक विधीमध्ये सुद्धा केला जातो. अत्तराला ऐतिहासिक, सांस्कृतिक, व्यापाऱ्याची किनार आहे.

Nov 1, 2022, 06:47 PM IST

डिओडरंट वापरताय सावधान! जीव जाऊ शकतो, कारण ...

ब्रूकने डिओचा वास घेताच तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर 

May 10, 2022, 12:39 PM IST

तुम्हाला सतत पर्फ्यूम वापरायची सवय आहे? सावधान!!! तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर

उकाडा जसजसा वाढतोय, तशा घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. अशा वेळी अनेक जण डिओड्रण्ट किंवा परफ्यूमचा भरपूर वापर करतात. घामाचा वास मारावा आणि आपण जाऊ तिथे प्रसन्न वातावरण निर्माण करावे, हा अनेकांचा उद्देश असतो. त्यासाठी दिवसातून चार-पाच वेळा डिओ फवारणारेही अनेक जण असतात. मात्र डिओ किंवा पर्फ्यूमच्या अतिवापरामुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो, अशी माहिती आता समोर आलीये...

Mar 31, 2021, 03:10 PM IST

..असा निवडा तुम्हाला साजेसा परफ्युम!

परफ्युमवर असलेल्या लेबलमध्ये लिहिलेल्या गोष्टींवरून तुमचे मत ठरवू नका. तुम्ही तुमच्या आवडीला प्राधान्य द्या. जो सुगंध तुम्हाला आवडेल तोच निवडा..

Jul 25, 2018, 01:48 PM IST

या बॉडीपार्ट्सवर लावा पर्फ्यूम, सुंगध दिवसभर दरवळेल

 शरीराच्या कोणच्या भागात पर्फ्यूम लावल्याने जास्त काळ सुगंध राहतो हे जाणून घेऊया... 

Jul 23, 2018, 09:34 AM IST

सनी लिऑन सुरू करतेय नवा बिझनेस

हिंदी सिनेमामध्ये झळकणारी सनी लिऑन आता व्यावसायिक होणार.

Feb 20, 2016, 05:21 PM IST

कचऱ्याचा वास नको म्हणून ढिगावर फवारलं अत्तर

वारीच्या वेळी शहरात साठलेल्या कचऱ्याचा वास येऊ नये, यासाठी इंदापूर  नगरपालिकेनं अफलातून आयडियाची कल्पना लढवली. त्यांची ही शक्कल समजल्यानंतर इंदापूर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अकलेचे कौतुक करावे तरी कसे, असा प्रश्न तुम्हालाही पडेल.

Jul 23, 2015, 05:49 PM IST

कचऱ्याचा वास येऊ नये म्हणून महापालिकेनं फवारलं अत्तर

कचऱ्याचा वास येऊ नये म्हणून महापालिकेनं फवारलं अत्तर

Jul 22, 2015, 08:47 PM IST

INTERESTING : एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीसोबत ही गोष्ट कधीही शेअर करत नाही

महिला आपल्या मैत्रिणींना अनेक गोष्ट गिफ्ट म्हणून देतील पण, एक गोष्ट त्या कधीच इतर स्त्रियांना गिफ्ट करत नाहीत... किंवा आपली ती गोष्ट त्या इतर स्त्रियांशी कधीही शेअरही करत नाहीत... कोणती आहे ती गोष्ट...? विचारात पडलात ना? 

Jul 18, 2015, 07:45 PM IST