राज ठाकरेंच्या घरी समन्वय समितीचे सदस्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2016, 04:02 PM ISTसंतोष पोळसह डॉक्टर मित्रांची कसून चौकशी, आणखी खून केल्याचा संशय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2016, 03:19 PM ISTआमदारांच्या पगारवाढीवर सर्वसामान्य नाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2016, 08:05 PM IST'सिंगल' असण्यावर काय म्हणतायत मुंबईकर, पाहा हा व्हिडिओ
शादी का लड्डू... जो खाए वो भी पछताऐ... और जो ना खाए वो भी पछताऐ... असं म्हणतात ते खोटं नाही... म्हणूनच की काय आजच्या पीढीला लग्नाच्या आणि नात्यासंबंधीत अनेक प्रश्न पडतात.
Aug 2, 2016, 01:15 PM ISTदिघावासियांना मोठा दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2016, 11:36 PM ISTनंदूरबारमध्ये पुराच्या पाण्यात चार जणांनी गमावला जीव
नंदूरबारमधल्या पाचोराबारी गावात पावसामुळे सहा जण वाहून गेलेत. त्यापैंकी चार जणांचे मृतदेह सापडलेत
Jul 12, 2016, 08:32 AM ISTनाशिक : शहरात पाणी साचल्याने नागरिक संतापले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2016, 10:11 PM ISTपावसामुळे नाशिकरांमध्ये आनंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2016, 09:40 PM ISTमणिपूरमध्ये पुढील एक महिना वृत्तपत्र नाही
मणिपूरमध्ये वाचकांना पुढील एक महिना न्यूज पेपर मिळणार नसल्याचं दिसून येत आहे. मणिपूर राज्यातील एकमेवर वृत्तपत्र वितरकाला दुकान बंद ठेवण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा एका विद्यार्थी संघटनेने लादली आहे. यामुळे मणिपूरमधील नागरिकांना पुढील एक महिना वृत्तपत्र न मिळण्याची शक्यता आहे. येथील कांग्लिपाक विद्यार्थी संघटनेने ही शिक्षा केली आहे.
Jun 27, 2016, 12:10 PM IST'इस्लाम'पासून दूर राहा, चीनी सरकारचा नागरिकांना सल्ला
चीननं आपल्या देशवासियांना इस्लामचं अनुकरण न करण्याचा सल्ला दिलाय. केवळ मार्क्सवादी विचारधारेचंच अनुकरण करायला हवं, असा सल्ला खुद्द राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी आपल्या नागरिकांना दिलाय.
May 31, 2016, 03:53 PM ISTगरीबरथमध्ये प्रवाशांना पॅन्ट्रीकार कर्मचाऱ्यांकडून मारहाण
'नीर'ची पाण्याची बाटली मागणाऱ्या प्रवाशांना पॅन्ट्रीकार कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. हजरत निजामुद्दीन-वांद्रे गरीब रथ एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली. या वरून सर्रास पाण्यासाठी अतिरिक्त पैशांची मागणी करणाऱ्या पॅन्ट्रीकार कर्मचाऱ्यांची दादागिरी वाढल्याचं समोर येतंय.
May 24, 2016, 02:05 PM IST...तर इथही दुसरी 'भोपाळ दुर्घटना' घडली असती
केरळच्या एर्नाकुलममध्ये दुसरं 'भोपाळ दुर्घटना' होता होता राहिलीय... इथं अमोनिया गॅसच्या गळतीमुळे लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. सगळ्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता.
May 21, 2016, 11:53 AM IST'सरपंच निवडही थेट जनतेतून करा'
नगराध्यक्ष निवडीप्रमाणे सरपंचनिवडही थेट जनतेतूनच व्हायला हरकत नाही, असं राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
May 13, 2016, 10:09 PM ISTमोदी, तुम्ही सरळ घरी जा - केरळचे 'नेटिझन' संतापले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळची तुलना चाचेगिरी आणि गुन्हेगारीचे केंद्र असलेल्या सोमालियाशी केली. यावरून त्यांना केरळी मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.
May 11, 2016, 09:51 PM IST