Multibagger Stock: या शेअर होल्डर्सला लागला जॅकपॉट, पैशांचा पडला पाऊस, गुंतवणूकदार झाले मालामाल
आज आम्ही तुम्हाला अशा एका शेअरबाबत सांगणार आहोत ज्याने फक्त 15 दिवसांमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आणि गुंतवणूकदारांना मालामाल देखील केलं आहे.
Sep 8, 2022, 08:32 PM ISTगुंतवणूकदार एका झटक्यात करोडपती; या स्टॉकने दिला 1.12 कोटीचा परतावा
Kaiser Corporation लिमिटेडचे शेअर्स 3 जानेवारी 2022 रोजी BSE वर 2.92 रुपये होते, जे आता 42.85 रुपये झाले आहेत. एका महिन्यापूर्वी, या शेअरची किंमत 19 रुपये होती, या काळात शेअरने 125.41% परतावा दिला आहे.
Mar 27, 2022, 11:38 AM IST