नखांजवळील त्वचा उतरू लागल्यानं तुमच्या बोटांचे सौंदर्य कमी होतंय? करा 'हे' घरगुती उपाय
Nail Peeling: आपल्या नखांच्या नजीक अनेकदा आपल्याला त्वचा विखरलेली दिसते अथवा सुरकूतलेली दिसते. त्यामुळे आपल्या नखांचे सौंदर्यही (Nail Peeling Causes) कमी होते. तेव्हा आपण ब्युटीपार्लरमध्ये जाऊन मेनेक्यूर नाहीतर पेडीक्यूर करून घेतो. परंतु तुम्ही घरगुती उपायांनीही ही समस्या पळवू लावू शकता.
Apr 25, 2023, 04:49 PM ISTआल्याचं साल काढण होतं कठीण? 'या' 3 Tips चा करा वापर
जाणून आल्याचं साल काढण्याच्या सोप्या पद्धती...
Nov 4, 2022, 04:12 PM IST