payment bank

रिलायन्स जिओ आणखी एका क्षेत्रात उतरणार

लवकरच होणार अधिकृत घोषणा

Oct 25, 2018, 12:25 PM IST

रिलायन्स JIOने सुरु केली बँक, घरबसल्या मिळणार इतके फायदे

रिलायन्स जिओने आपले पेमेंट बँक सुरु केलीये. बुधवारपासून जिओ पेमेंट बँकेचे काम सुरु होईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिलीये. रिलायन्स इंडस्ट्रीज त्या ११ अर्जदारांपैकी आहे ज्यांनी ऑगस्ट २०१५मध्ये पेमेंट बँकेच्या स्थापनेला सैद्धान्तिक मंजुरी मिळाली होती. 

Apr 4, 2018, 10:23 AM IST

या बँक खात्यावर मिळणार नाही LPG सबसिडी

सरकारकडून एलपीजी गॅस सिलेंडरची सबसिडी लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाते.

Nov 16, 2017, 03:51 PM IST

१ लाख ५५ हजार पोस्ट आफिस बनणार पेमेंट बँक

मोदी सरकारने देशाच्या सर्व पोस्ट ऑफिसला बँक बनवण्यासाठी पाऊल टाकलं आहे. इंडियन पोस्ट ऑफिस लवकरच पेमेंट बँक सेवा सुरू करणार आहे. आयपीपीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एपीसिंह यांनी याबाबत माहिती दिली.

Sep 14, 2017, 03:52 PM IST

एअरटेलची पेमेंट बँक देणार एक लाखावर एक लाख फ्री

नोटंबदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कॅशलेस योजना यशस्वी करण्यासाठी अनेक कंपन्या डि‍जिटल पेमेंटवर भर देत आहेत. एअरटेलने देशातील पहिली पेमेंट्स बँक सुरु केली आहे. ज्यामध्ये १ रुपय जमा केल्यास एक मिनिट फ्री टॉकटाईम दिला जाणार आहे.

Dec 3, 2016, 06:51 PM IST