paush amavasya 2022 importance

Paush Amavasya 2022: या वर्षातील शेवटची अमावस्या आहे अत्यंत महत्वाची; सुखी जीवनात बाधा ठरणाऱ्या 'या' दोषांपासून मिळवा मुक्ती

Paush Amavasya 2022: आता लवकरच 2022 हे वर्ष संपणार असून आपण 2023 मध्ये प्रवेश करणार आहोत. वैदिक दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यातील (krushna paksha) कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला पौष अमावस्या म्हणतात. 

Dec 10, 2022, 06:00 PM IST