pathaan controversy

Pathaan च्या यशाचे श्रेय कोणाला? सलमान की दीपिका? Shah Rukh Khan म्हणतो...

Pathan Movie Booking Collection : किंग खानने आस्क एसआरकेच्या (#AskSRK) नावाचा एक ट्रेंड ट्विटरवर सुरू केलाय. त्याच्या माध्यमातून शाहरूखच्या चाहत्यांना प्रश्न विचारता येणार आहेत. 

Jan 28, 2023, 07:36 PM IST

Pathaan Leaked Online : रिलीजला काही तास शिल्लक असताना शाहरूखचा पठाण लीक, 'या' साईट्सने केला दावा!

Pathaan Leaked Online: चित्रपट प्रदर्शित (Pathaan Movie) व्हायला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना हा सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. 

Jan 25, 2023, 12:15 AM IST

Pathaan च्या प्रमोशनसाठी Shah Rukh Khan इंटरव्ह्यू का देत नाही? किंग खान म्हणतो...

Shah Rukh Khan,Pathaan: पठाण चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय. 

Jan 24, 2023, 07:07 PM IST

Pathaan Controversy : पुण्यात शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटावरुन बजरंग दलाचा राडा

Pathaan Movie Controversy : या चित्रपटाला डिंसेंबर महिन्यापासून विरोध होत असून चित्रपटातील गाण्यावरुन अगदी मध्य प्रदेशपासून इतर राज्यांमध्येही वाद झाला आहे.

Jan 23, 2023, 03:30 PM IST

'Pathaan चित्रपट पाहिला मिळाला नाही तर...' शाहरुख खानच्या चाहत्याने दिली धमकी, पाहा Video

शाहरुख खानच्या चाहत्याने Video ट्विट करत धमकी दिली आहे, पण लोकांनी ट्रोल करत त्याला चांगलाच सुनावलं आहे 

Jan 21, 2023, 10:18 PM IST

Entertainment : पठाणचा क्लायमेक्स झाला लीक, व्हिलन जॉन अब्राहम नाही तर...?

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या पठाण चित्रपटाची धुम, अॅक्शन, थ्रीलर आणि सस्पेन्सने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

Jan 12, 2023, 07:40 PM IST

Deepika Padukone ला अश्लील हावभाव नडले, सेन्सॉरनं उचलले मोठे पाऊल

Deepika Padukon वर सेन्सॉरनं का उचललं इतकं मोठं पाऊल? दीपिका लवकरच 'पठाण' या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान, तिच्यासोबत शाहरुख खान आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. 

Jan 5, 2023, 03:51 PM IST

'बेशरम रंग' गाण्यावर कमेंट करणं विवेक अग्निहोत्रीला भोवलं, लेकिचे भगव्या बिकनीतले फोटो व्हायरल

दिग्ददर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या मुलीचे बिकनीतले फोटो सोशल मीडियावर व्हायरल, नेटिझन्सच्या संतप्त प्रतिक्रिया

Dec 30, 2022, 04:34 PM IST

Deepika Padukone नंतर या अभिनेत्रीनं परिधान केली भगव्या रंगाची बिकीनी, फोटो Viral

Actress चा हा बोल्ड लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दीपिकाच्या भगव्या बिकिनी लूकनंतर तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. 

Dec 22, 2022, 05:42 PM IST

'प्रचंड दुःख होतं जेव्हा...', 'त्या' कारणामुळे Shahrukh Khan बंद खोलीत मुलांसोबत ढसाढसा रडला

Shahrukh Khan नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. दरम्यान, लवकरच शाहरुखचा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Dec 21, 2022, 03:42 PM IST

Pathaan Controversy: 'शाहरुख खान भेटला तर त्याला जिवंत जाळेन', भगव्या बिकिनीचा वाद थांबेना

अयोध्येतील जगद्गुरू आणि तपस्वी छावणीचे संत परमहंस आचार्य यांनी दिली अभिनेता शाहरुख खानला धमकी; भगव्या बिकिनीच्या वादाला नवं वळण 

 

Dec 21, 2022, 12:56 PM IST

बेशरम असा कुठला रंगच नसतो....; पठाण चित्रपटाच्या वादावर रामदास आठवलेंनी अशी प्रतिक्रिया दिली की...

Pathan Controversy : पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावरुन सध्या नवा वाद सुरु झालाय. या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीने हा वाद पेटला आहे.

Dec 18, 2022, 04:19 PM IST