पतंगराव आणि आमदार पवार यांच्यात खडाजंगी
सांगली जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत गोंधळ झाला आहे. पालकमंत्री पतंगराव कदम आणि आमदार संभाजी पवार यांच्यात खडाजंगी झाली.
May 14, 2013, 01:46 PM ISTकोण म्हणतं कर्नाटकात जायचयं- पतंगराव
जत तालुक्यातील ४२ गावांनी कर्नाटकात जाण्याचा दिलेला इशारा ही राष्ट्रवादीची राजकीय खेळी असल्याचा खळबळजनक आरोप वनमंत्री पतंगराव कदम यांनी केला आहे.
May 1, 2012, 08:32 PM IST