बातमी तुमच्या कामाची : १ जूनपासून पासपोर्ट नियमांत मोठा बदल
आता पासपोर्ट हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असतील
May 31, 2018, 08:33 PM ISTसिंगापूरच्या पासपोर्टवर लंडनमध्ये राहतोय नीरव मोदी - ईडी
मोदी अजूनही परदेशात आसरा शोधतोय... आणि अजूनही तो चौकशी अधिकाऱ्यांच्या हाती लागलेला नाही.
May 19, 2018, 10:33 PM ISTसरकारचा दणका, अशा अधिकाऱ्यांना नाही देणार पासपोर्ट
भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेल्या सरकारी अधिका-यांना यापुढे पासपोर्ट मिळणे कठीण होणार आहे. केंद्रीय कार्मिक मंत्रालयानं जाहीर केलेल्या नव्या नियमानुसार यापुढे भ्रष्टाचाराच्या आरोपात निलंबित असणाऱ्या किंवा ज्यांविरोधात खटले सुरू आहेत अशा अधिकाऱ्यांना पासपोर्टचा अर्ज नाकारण्याचा अधिकार मंत्रालयानं स्वतःकडे राखून ठेवला आहे.
Apr 2, 2018, 09:53 AM ISTभ्रष्ट अधिकाऱ्यांना नाही मिळणार पासपोर्ट
भ्रष्ट अधिकाऱ्यांना नाही मिळणार पासपोर्ट
Apr 2, 2018, 09:30 AM ISTश्रमिकांसाठी 'भगवा' पासपोर्ट, काँग्रेसची जोरदार टीका
परदेश मंत्रालयानं नुकतंच दोन रंगाचे पासपोर्ट देण्यासंबंधी घोषणा केली होती. रोजगाराच्या शोधार्थ परदेशात जाणाऱ्या लोकांना 'भगव्या' रंगाचा पासपोर्ट देण्यावर काँग्रेसनं जोरदार टीका केलीय.
Jan 16, 2018, 03:52 PM ISTब्रेक्झिटनंतर इंग्लंडच्या पासपोर्टचा बदलणार रंग !
बर्गंडी रंगाऐवजी इंग्लडच्या पासपोर्टचा रंग निळा असणार आहे
Dec 22, 2017, 08:55 PM ISTघरी बसून मिळवा पासपोर्ट, पॅन कार्ड... हे सरकारी अॅप करेल मदत
पॅन कार्ड, पासपोर्ट बनविण्यासाठी आपण अशा गोष्टींसाठीही दुसऱ्यांवर अवलंबून राहतो. पण आता यापुढे असे करण्याची गरज नाही.
Nov 23, 2017, 03:48 PM ISTएका आठवड्यात मिळवा पासपोर्ट...जाणून घ्या
सर्वात पॉवरफुल पासपोर्टच्या यादीत सिंगापूर अव्वल स्थानी आहे. पॉवरफुल पासपोर्टमुळे सिंगापूरमधील नागरिकांना सर्वाधिक देशांमध्ये व्हिजाशिवाय प्रवास करता येतो. या यादीत भारत ७५व्या स्थानी आहे. देशात दरवर्षी हजारो नागरिक आपला पासपोर्ट काढतात. तुम्ही अजूनही पासपोर्ट काढला नाहीये तर आता काही मोजक्या कागदपत्रांच्या सहाय्याने तुम्ही सात दिवसांत पासपोर्ट काढू शकता.
Oct 27, 2017, 12:48 PM ISTपासपोर्ट दुरुस्ती आता ऑनलाईन करता येणार
अनेकवेळा पासपोर्ट काढण्यासाठी कटकटी सहन कराव्या लागतात. मात्र, यात सुटसुटीतपणा येत आहे. तसेच पासपोर्ट काढला आणि त्यात काही त्रुटी राहील्या तर अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता यातून सुटका होणार आहे.
Sep 1, 2017, 01:52 PM ISTविमान प्रवासासाठी आता डिजिटल आयडी आवश्यक
विमान यात्रा करण्यासाठी आता नवा नियम लागू केला गेला आहे. आता विमानाने प्रवास करण्यासाठी तिकिट बुक करतांना तुमची डिजिटल विशिष्ट ओळख तुम्हाला दाखवावी लागणार आहे. राज्यसभेत याबाबतची माहिती मंगळवारी देण्यात आली.
Jul 26, 2017, 11:19 AM ISTपासपोर्टसाठी आता जन्मदाखल्याची गरज नाही
पासपोर्ट बनवण्यासाठी ज्यांना अडचणी येतात अशा लोकांसाठी एक खुशखबर आहे, सरकारने पासपोर्ट प्रक्रिया आणखी सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 24, 2017, 01:25 PM ISTआता तीन दिवसात पासपोर्ट, व्हेरीफिकेशनसाठी मोबाईल अॅप
पासपोर्ट काढणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता पासपोर्टच्या व्हेरीफिकेशनसाठी लागणारा विलंब टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोबाईल अॅप तयार केलंय.
Jul 12, 2017, 09:11 AM IST३ दिवसात मिळणार पासपोर्ट, व्हेरीफिकेशनसाठी मुंबई पोलिसांचं अॅप
मुंबईत पासपोर्ट काढणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.आता पासपोर्टच्या व्हेरीफिकेशन साठी लागणारा विलंब टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोबाईल अॅप तयार केलं आहे. या अॅपमुळे पोलीस व्हेरिफिकेशन फक्त तीन दिवसात करता येणार नाही.
Jul 12, 2017, 09:10 AM ISTखुशखबर : पासपोर्ट काढण्यासाठी सुवर्ण संधी
सरकारने पासपोर्ट बद्दल एक मोठी घोषणा केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलं आहे की, ८ वर्ष कमी आणि ६० वर्षापेक्षा कमी व्यक्तींना १० टक्के कमी फी द्यावी लागणार आहे.
Jun 23, 2017, 04:59 PM IST