parmbir sinh

Malegaon Blast Case | 'आरएसएस'च्या नेत्यांची नावे घेण्यासाठी साक्षीदारावर ATS चा दबाव

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील एका साक्षीदाराने न्यायालयात दावा केला की, दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) त्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) चार नेत्यांची नावे घेण्यास दबाव टाकण्यात आला

Dec 29, 2021, 09:06 AM IST