parli vaijnath

कडक सॅल्यूट! पोलिसांनी 1 लाख 72 हजार रुपये असलेली बॅग 3 तासात शोधली

पोलिसांनी अवघ्या 3 तासांमध्ये 1 लाख 72 हजार रुपये असलेली बॅग शोधली.  

May 27, 2021, 04:59 PM IST

परळी वैजनाथमध्ये साखर कारखान्यात स्फोट

परळी इथल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये अचानक स्फोट झाल्यानं बारा कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. यातील पाच कर्मचारी हे ९० टक्के भाजले असल्यानं त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 

Dec 8, 2017, 05:49 PM IST