'सॅमसंग' कंपनीच्या वारसदाराला पाच वर्षांचा तुरुंगवास
दक्षिण कोरियातील एका न्यायालयाने सॅमसंग कंपनीचे वारसदार ली जे योंग यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात योंग यांना न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
Aug 25, 2017, 06:21 PM ISTभारत- दक्षिण कोरिया दरम्यान सात करारांवर स्वाक्षरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण कोरियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहे. भारत आणि दक्षिण कोरियानं आपल्या संबंधांचा स्तर वाढवत 'विशेष राजकीय भागीदारी'वर नेण्यासाठी संरक्षण क्षेत्रात सहयोग करण्यावर मंजुरी दिली. दोन्ही देशांनी दुहेरी करगणना टाळण्याचा करारासह सात करारांवर हस्ताक्षर केले.
May 18, 2015, 06:59 PM ISTद. कोरियात जहाज पलटल्यानं 476 प्रवासी बुडाले, रेस्क्यू ऑपरेशन सुरू
दक्षिण कोरियाच्या दक्षिण तटावर जहाज समुद्रात पलटलंय. त्यामुळं जहाजात असलेल्या 476 प्रवाशांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी तटरक्षक जहाजं आणि हेलिकॉप्टर कामाला लागले आहेत. जहाजामधील प्रवाशांमध्ये जास्तीत जास्त शाळेचे विद्यार्थी आहेत. तटरक्षक दलाच्या एका प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार जहाज समुद्रात उतरलं आणि पाण्यात बुडालं.
Apr 16, 2014, 10:09 AM IST