paris paralympics 2024

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने रचला इतिहास, हाय जंपमध्ये प्रवीण कुमारला 'सुवर्ण'

भारताचा हाय जंप (T44) ऍथलिट प्रवीण कुमार याने पुरुषांच्या हाय जंपमध्ये सुवर्ण पदक मिळवलं. 

Sep 6, 2024, 05:31 PM IST

पॅरालिम्पिकमध्ये भारताची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, आतापर्यंत किती गोल्ड आणि सिल्व्हर मिळवले? पाहा यादी

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताचे खेळाडू पदकांची लयलूट करत आहेत. बुधवारी दिवसाअंती भारताच्या खात्यात एकूण 24 पदकांचा समावेश झाला. 

Sep 5, 2024, 01:39 PM IST

शाब्बास रे पठ्ठ्या..! हरविंदर सिंगने तिरंदाजीत जिंकलं 'सुवर्ण पदक', 128 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं!

Harvinder Singh won First Gold in Archery : पॅरालिम्पिक किंवा ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा पहिला नेमबाज म्हणून हरविंदर सिंगची नोंद झाली आहे.

Sep 4, 2024, 11:38 PM IST

सचिन .. सचिन..! महाराष्ट्राच्या सुपुत्रानं पॅरालिम्पिकमध्ये रचला इतिहास, 40 वर्षांनी पहिल्यांदा जिंकलं पदक

सातव्या दिवशी भारताचे हे पहिले पदक असून तब्बल 40 वर्षांमध्ये पॅरालिम्पिक शॉट पुटमध्ये मेडल जिंकणारा सचिन हा पहिला पुरुष खेळाडू बनला आहे.

Sep 4, 2024, 03:50 PM IST

पॅरिस पॅरालिम्पिकचा सातवा दिवस, भारताला 'या' खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा, पहा संपूर्ण शेड्युल

भारताने पॅरालिम्पिकमध्ये सर्वाधिक पदक जिंकण्याचा आतापर्यंतचा रेकॉर्ड केवळ 6 दिवसांमध्ये मोडला. भारताने यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये 19 पदक जिंकले होते. 

Sep 4, 2024, 11:53 AM IST

Sumit Antil : नीरजला जमलं नाही पण सुमितने करून दाखवलं, पॅरालिम्पिकमध्ये भारताला तिसरं 'सुवर्ण पदक'

Sumit Antil Win gold medal : पॅरिसमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात तिसरं सुवर्ण पदक आलं आहे. भालाफेकमध्ये सुमित अंतिल याने रेकॉर्ड रचलाय.

Sep 3, 2024, 12:23 AM IST

आज पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचे 3 मेडल्स पक्के, कसं आहे 2 सप्टेंबरच संपूर्ण शेड्युल?

चौथ्या दिवसाअंती भारताच्या खात्यात 7 पदकांचा समावेश झाला आहे. आता 2 सप्टेंबर रोजी सोमवारी भारताच्या खात्यात आणखीन 3 पदकांचा समावेश होणार हे निश्चित आहे.

Sep 2, 2024, 12:18 PM IST

Paris Paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिकचा तिसरा दिवस, 'या' खेळाडूकडून भारताला पदकाची अपेक्षा; पहा संपूर्ण शेड्युल

तिसऱ्या दिवशी सुद्धा पॅरालिम्पिकच्या विविध स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू दिसतील. तेव्हा 31 ऑगस्ट रोजी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचं शेड्युल कसं असेल हे पाहुयात. 

Aug 31, 2024, 02:44 PM IST

भारताला मोठा धक्का! गोल्ड मेडल जिंकणारा 'हा' खेळाडू डोपिंगमध्ये दोषी, तब्बल 18 महिन्यांची बंदी

Paris Paralympics 2024: पॅरिसमध्ये ऑलिम्पिक्स स्पर्धेनंतर आता पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहे. अशातच आता भारताला मोठा धक्का (Para shuttler Pramod Bhagat suspended) बसलाय.

Aug 13, 2024, 06:07 PM IST