parineeti chopra raghav chadha wedding

रब ने बना दी जोडी! परिणिती-राघवचा Wedding Album पाहून तुम्हीही हेच म्हणाल

Parineeti Chopra and Raghav Chadha Full Wedding Album: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची. आता त्यांच्या लग्नाचा संपुर्ण अल्बम हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Oct 7, 2023, 03:35 PM IST

परिणीतिमागोमाग आणखी एक अभिनेत्रीला लग्नाची घाई; क्रिकेटपटूसोबत थाटणार संसार?

parineeti chopra raghav chadha wedding : इथं परिणीति आणि राघव यांच्या लग्नाच्या फोटोंवरून नजरा हटत नाहीत तोच आणखी एका अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चांनी लक्ष वेधलं आहे. 

 

Sep 26, 2023, 12:26 PM IST

असंख्य नियम लावूनही परिणीती- राघवचा लग्नानंतरचा पहिला फोटो व्हायरल; अभिनेत्रीच्या चुड्यावर खिळल्या नजरा

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : सेलिब्रिटींचे विवाहसोहळे म्हटलं की चाहत्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह आलाच. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या वेळीही असंच घडलं. 

Sep 25, 2023, 06:57 AM IST

राघव-परिणीतीच्या लग्नासाठी पाण्यावर तरंगणारा महाल सजला! Video मध्ये पाहा वेडिंग वेन्यूची झलक

Parineeti Chopra and Raghav Chaddha: सध्या चर्चा आहे ती म्हणजे राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांची. त्यांच्या लग्न अगदी उद्यावर आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्या दोघांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. सध्या त्यांच्या लग्नाच्या वेन्यूचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Sep 23, 2023, 08:26 AM IST

परिणीतीच्या हातावर लागली राघवच्या नावाची मेहेंदी, पहिले फोटो समोर

Parineeti Chopra and Raghav Chaddha: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नातले फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत नुकताच परिणीतीच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो हे व्हायरल झाले आहेत. तुम्ही हे फोटो पाहिलेत का? 

Sep 20, 2023, 08:00 PM IST

Video: लग्नपत्रिकेसंदर्भात परिणितीचं नाव घेत प्रश्न विचारताच राघव चढ्ढा लाजून म्हणाले, 'तुम्हाला...'

Viral Video Parineeti Chopra Raghav Chadha Wedding: परिणिती आणि राघव यांची लग्नपत्रिका व्हायरल झाल्यानंतर आपचे खासदार असलेले राघव पहिल्यांचा प्रसारमाध्यमांसमोर आले होते.

Sep 15, 2023, 12:16 PM IST

राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी'

Parineeti Chopra and Raghav Chaddha Enagement: उद्या म्हणजे 13 मे रोजी अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि 'आप'चे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांची साखरपुडा संपन्न होणार आहे. परंतु त्याआधी एका क्लिकवर जाणून घेऊया नक्की राघव आणि परिणिती एकमेकांना भेटले कुठे आणि त्यांच्या प्रेमकहाणी कशी फुलत गेली व आत्तापर्यंत ते कुठे कुठे स्पॉट (Raghv and Parineeti Spotted) झाले आहेत. 

May 12, 2023, 02:47 PM IST