parashuram ghat

मुंबई - गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प

 Mumbai-Goa highway On the landslide away : मुंबई - गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. परशुराम घाटातील रस्त्यावर आलेल चिखल मिश्रित माती काढण्याच काम युद्धपातळीवर सुरु आहे.

May 9, 2023, 11:54 AM IST

मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, वाहतुकीबाबत मोठा निर्णय

Mumbai Goa Highway : कोकणात तसेच गोव्यात जाणाऱ्यांना प्रवाशांना आता पंधरा दिवस थोडीशी कसरत करावी लागणार आहे. परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही वाहतूक दुसऱ्या मार्गे वळविण्यात येणार आहे. 

Apr 21, 2023, 12:05 PM IST
Sieve of Mumbai-Goa highway PT1M34S

Video | मुंबई-गोवा महामार्गाची चाळण

Sieve of Mumbai-Goa highway

Aug 22, 2022, 12:25 PM IST

कोकणात जाताय ! मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक 'यामुळे' एक महिना बंद

Mumbai-Goa highway work : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाचे काम सुरु आहे. परशुराम घाटातील महामार्गाचे रुंदीकरणाचे काम करण्यात येणार आहे. 

Apr 20, 2022, 12:49 PM IST

मुंबई -गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प, या घाटात दरड कोसळली

Mumbai-Goa highway Landslide collapse : मुंबई -गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली आहे. याचा परिमाण वाहतुकीवर झाला आहे.  

Feb 8, 2022, 12:11 PM IST

दरड कोसळल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

परशुराम घाटात दरड कोसळल्याने मुंबई- गोवा महामार्ग ठप्प झाला आहे.

Jul 27, 2019, 04:19 PM IST