panvel

माजी आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यासाठी पनवेलकरांचं स्वाक्षरी अभियान

माजी आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यासाठी पनवेलकरांचं स्वाक्षरी अभियान

Mar 27, 2017, 01:33 PM IST

पनवेलमध्ये घर घेणाऱ्या २०० जणांची बिल्डरकडून कोट्यवधींना फसवणूक

  पनवेलमध्ये घराच्या बहाण्याने 200 जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. 

Mar 20, 2017, 10:09 AM IST

मुलींना चटके दिल्याने मुख्याध्यापिकेला अटक

पैसे चोरल्याचा संशयावरून आदिवासी वस्तीगृहात शिकणाऱ्या ९ वर्षाच्या मुलीला मुख्याध्यापिकेने पाठीवर चटके दिले. पनवेलमध्ये हा गंभीर प्रकार समोर आलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन मुख्याध्यापिकेला अटक झाली आहे.

Feb 2, 2017, 11:23 PM IST

पोलिसांनी दत्तक घेतलेल्या आदिवासी वाड्याची कथा...

पोलिसांनी दत्तक घेतलेल्या आदिवासी वाड्याची कथा... 

Jan 19, 2017, 10:06 PM IST

पनवेलमध्ये एकाच दिवशी चार जणांची हत्या

पनवेलमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजलेत. इथे एकाच दिवशी वेगवेगळ्या प्रकरणात चार जणांची हत्या झालीय.

Dec 30, 2016, 10:26 PM IST

पनवेलमध्ये चार जणांच्या हत्या, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

रायगड जिल्हातील पनवेल येथे एकाच दिवसात चार वेगवेगळ्या हत्या झाल्यात. या प्रकाराने पनवेल हादरले आहे. दोन महिलांचा निर्घृण खून तर बांधकाम वादातून दोन पुरुषांची रॉडने मारहाण करुन हत्या करण्यात आल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

Dec 30, 2016, 11:20 AM IST

पनवेल येथे ४.२८ कोटींची स्पोर्टस् कार पाहण्यासाठी गर्दी

नवी मुंबईत पनवेल आरटीओत आज ४ कोटी २८ लाखांची  विदेशी बनावटीची टू सिटर स्पोर्टस कार रजिस्टर करण्यात आली आहे. 

Dec 14, 2016, 08:38 PM IST

१० महिन्यांच्या बाळाला मारहाण, पूर्वा डे केअरच्या निकमचा जामीन रद्द

पनवेल येथील खारघर इथल्या पूर्वा डे केअर या पाळणाघरात 10 महिन्यांच्या बालिकेला मारहाणप्रकरणी पाळणाघराची मालकीण प्रियांका निकम हीचा जामीन रद्द करण्यात आला आहे. 

Dec 9, 2016, 07:04 PM IST

प्रबळगडावर आढळला बेपत्ता ट्रेकर महिलेचा मृतदेह

पनवेलच्या प्रबलगडावर ट्रेकींगसाठी आलेल्या रचिता कानोडिया या 27 वर्षीय विवाहीतेचा दरीत मृतदेह सापडलाय. रचिता हि तेलंगानातील सिंकदराबाद येथे राहणारी असून तिचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. 

Dec 8, 2016, 12:30 AM IST

मोदींसाठी गोल्डमॅनने त्याग केले कायमचे सोने...

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशानंतर आता आपला मोर्चा सोन्याकडे वळविला आहे. त्यामुळे प्रमाणापेक्षा अधिक सोने बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पण याला अपवाद म्हणून पनवेलचे गोल्डमॅन जगदीश गायकवाड यांनी आपले सोने त्याग करून ते दान करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Dec 2, 2016, 07:11 PM IST