तुम्ही स्वत:च्या मुलाला बॉलिवूडमध्ये लाँच का केलं नाही? पंकज कपूर यांनी केला खुलासा, 'शाहीद फार....'
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते पंकज कपूर (Pankaj Kapoor) यांनी आपण मुलगा शाहीद कपूरला (Shahid Kapoor) लाँच का केलं नाही याचा खुलासा केला आहे. वैयक्तिक प्रवास आणि आत्मविश्वास यांचं महत्वही त्यांनी अधोरेखित केलं.
Sep 13, 2024, 12:17 PM IST16 वर्षांच्या नीलिमानंतर 22 वर्षांच्या सुप्रियावर जडला जीव...अशी आहे पंकज कपूर यांची लव्हस्टोरी
Pankaj Kapur Love Story: हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आणि शाहिद कपूरचे वडील पंकज कपूर यांचा आज वाढदिवस आहे. पंकज यांनी अभिनयासोबत दिग्दर्शनाही आपली वेगळी ओळख निर्माण केलीय.
May 29, 2024, 12:01 PM ISTशाहीद कपूरच्या बहिणीचं लग्न, 'या' प्रसिद्ध कुटुंबाची होणार सून
गुपचूपपणे साखपुडा उरकल्यानंतर शाहीदच्या बहिणीची लगीन घाई..., कोण आहे तिच्या स्वप्नांचा राजकुमार...
Mar 2, 2022, 11:20 AM IST
धम्माल... 'मटरु की बिजली का मन्डोला'
‘मटरु की बिजली का मन्डोला’... नावानरूनच सिनेमा हटके वाटतोय ना!... पण, फार अपेक्षा घेऊन जाऊ नका! एकदा बघा... आणि सिनेमाचं वेडेपण एन्जॉय करा.
Jan 11, 2013, 05:32 PM IST