Bank News: PNB बँकेच्या नव्या घोषणेने ग्राहक एकदम खूश; मिळणार सर्वाधिक व्याज, 'या' बँकांना फुटला घाम
PNB FD Interest Rate : बँक ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. बँकेने केलेल्या घोषणेमुळे बचत वाढीला प्रोत्साहन मिळणार आहे. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) 600 दिवसांच्या विशेष मुदत ठेव योजनेवर वार्षिक 7.85 टक्के व्याज देईल. ही विशेष व्याजदर योजना 19 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात येत आहे.
Nov 12, 2022, 10:14 AM ISTपंजाब नॅशनल बँकेकडून ग्राहकांसाठी दिवाळीनिमित्त खास गिफ्ट! खात्यात वाढणार इतकी रक्कम...
पंजाब नॅशनल बँकेकडून आपल्या ग्राहकांसाठी PNB 600 Days FD Scheme लॉंच केली आहे. या ऑफरद्वारे पीएनबीच्या ग्राहकांना एफडी म्हणजेच फिक्स्ड डिपॉजिटवर तगडा रिटर्न मिळणार आहे.
Oct 20, 2022, 11:10 AM ISTनाशिकमध्ये एटीएम फोडताना आरोपीला पोलिसांकडून रंगेहात अटक
बँक एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
Nov 18, 2019, 12:52 PM ISTडॉ. राजेंद्र प्रसाद यांचं ‘जिवंत’ बँक खातं
बिहारची राजधानी पटनामध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या एका बँकेत देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचं खातं अजूनही जिवंत आहे. एका अधिका-याने बुधवारी ही माहिती दिलीय. गेल्या ५० वर्षांपासून हे खातं सुरू असल्याचं या अधिका-यानं सांगितलंय.
Jul 4, 2012, 05:48 PM IST