pani puri food poison

Jalgaon: धक्कादायक! जळगावमध्ये पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा

मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये चोपडा तालुक्यातील पिंप्री, चांदसणी कमळगाव इथल्या रुग्णांचां समावेश आहे. यावेळी पाणी पुरी खाल्यानंतर रूग्णांना सकाळी उलट्या, जुलाब, पोट दुखण्याचा त्रास सुरु झाला आहे.

Jun 19, 2024, 09:23 AM IST