pandharpur temple

Pandharpur Temple: कसं असेल विठुरायाच्या मंदिराचं रुपडं? सातशे वर्षांपूर्वीचं मंदिर नव्या रुपात; पाहा Video

Vitthal Rukmini Temple : महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीचा विठोबा. याच मंदिरात तो गेल्या सातशे वर्षांपासून कटीवरी हात विटेवरी उभा आहे.  आता याच मंदिराचं रुप बदलणार आहे. कारण मंदिराच्या आराखड्याला (Pandharpur Temple Development Project) मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलीय.

May 25, 2023, 11:13 PM IST
Pandharpur Temple Decorated Buy Fruits On Eve Of New Year Celebration PT3M28S
Pandharpur Vitthal Mandir Open From 7Th October PT1M29S

Video | Pandharpur | कशी असेल दर्शन सुविधा?

Pandharpur Vitthal Mandir Open From 7Th October

Oct 5, 2021, 06:15 PM IST

मस्तच, विठ्ठल मंदिराला मिळणार 700 वर्षांपूर्वीचे वैभव!

 pandharpur : पंढरपूरला विठ्ठल मंदिरामुळे महत्व प्राप्त झाले आहे. आता विठ्ठल मंदिराला (vitthal mandir temple)मिळणार 700 वर्षांपूर्वीचं वैभव मिळणार आहे. (pandharpur vitthal mandir temple)  

Aug 26, 2021, 08:18 AM IST

पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ३० सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी बंदच

पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येत्या ३० सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी बंदच राहणार आहे.  

Sep 2, 2020, 07:27 AM IST
PT42S

पंढरपूर । विठ्ठल रूक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांंची सजावट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 2, 2018, 08:08 PM IST

पंढरपुरात वारकरी दूर, व्हिआयपी `पास`!

पंढरपूर मदिर समितीनं आषाढीला येणा-या लाखो वारक-यांचा विचार न करता व्हीआयपींच्या दर्शनाची सोय करत असल्याचं उघड झालंय.

Jun 21, 2013, 10:21 AM IST

पंढरपुरच्या मंदिरावर बडव्यांचा कब्जा- अण्णा डांगे

पंढरपुरातील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरावर बडवे आणि उत्पातांचा कब्जा आहे. या मंदिरातील अधिकचं उत्पन्न बडव्याकडे जाते, त्यामुळे विकासावर परिणाम होत असल्याचा गंभीर आरोप विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचे नूतन अध्यक्ष अण्णा डांगे यांनी केला आहे. सांगलीमध्ये डांगे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Sep 10, 2012, 08:27 PM IST