pali

दगडाने ठेचून महिलेची हत्या, नंतर ओरबाडून खाल्लं चेहऱ्यावरील मांस; किळसवाणा प्रकार पाहून ग्रामस्थांसह पोलीसही हादरले

Crime News: राजस्थानच्या (Rajasthan) पाली येथे एका महिलेच्या हत्येमुळे खळबळ माजली आहे. आरोपीने एका वृद्ध महिलेची हत्या केल्यानंतर तिच्या चेहऱ्याचं मांस खाल्लं आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी आरोपीला पकडलं आहे. 

 

May 27, 2023, 11:58 AM IST

Grand Wedding : जमीन, फॅक्टरी आणि... पित्याने मुलीच्या लग्नात इतकं दिलं की मुलाच्या सात पिढ्या बसून खातील

लग्नात हुंडा देणं कायद्याने गुन्हा आहे. पण राजस्थानमध्ये एका पित्याने आपल्या मुलीच्या लग्नात तिच्या नवऱ्याला इतकं गिफ्ट केलं की त्याच्या सात पिढ्या बसून खातील, लग्न इतं भव्य-दिव्य होतं की देशभरात या ग्रँड वेडिंगची चर्चा झाली.

Mar 8, 2023, 08:16 PM IST

देवी विसर्जनाला गालबोट, दोघांचा नदीत बुडून मृत्यू

 Maharashtra: Two children drown in river : रायगड जिल्ह्यात काल देवी विसर्जनाला गालबोट लागले आहे. 

Oct 16, 2021, 08:39 AM IST
Ratnagiri,Pali Grampanchyat Uday Samant Panel Win PT3M6S

पाली ग्रामपंचायतीत उद्य सामंत यांची बाजी

Ratnagiri,Pali Grampanchyat Uday Samant Panel Win

Jan 18, 2021, 01:25 PM IST

भंडारा उधळत नाचवल्या नंग्या तलवारी

 सरसगड ( Sarasgad) इथल्या कार्यक्रमात नंग्या तलवारी (Swords ) नाचवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

Dec 28, 2020, 01:32 PM IST

कंगनाच्या घराची पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

कंगना राणौत आणि शिवसेना हा वाद आता शिगेला पोहोचला 

Sep 7, 2020, 02:50 PM IST

राजस्थानमध्ये दोन तोंड असलेल्या बाळाचा जन्म

बाळाला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी 

Jan 21, 2020, 08:48 AM IST
PT45S

रायगड | पाली भुतवली धरणात मुंबईचे दोन तरुण बुडाले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 29, 2018, 08:26 PM IST

रायगड | पाली - खोपोली मार्ग अर्धा वाहून गेला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 25, 2018, 04:36 PM IST

रायगड- पाली ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 18, 2018, 02:34 PM IST

सावित्री पुलासारखी दुर्घटना टाळण्यासाठी स्थानिकांचं उपोषण

कोकणातील प्रवासासाठी पर्याय ठरलेल्या पाली – खोपोली मार्गावरील जांभुळपाडा येथील पूल अतिशय धोकादायक अवस्थेत आहे.

Sep 6, 2017, 10:09 PM IST