फेसबुक वादः पालघरचे कुटुंब झाले गुजरातला स्थायिक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर फेसबुकवर कमेंट करणाऱ्या दोन्ही मुली आणि त्यांचे कुटुंबीय पालघर सोडून गुजरातमध्ये स्थायिक झाले आहेत. शाहिन महाराष्ट्र सोडणार अशा बातम्या गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या.
Dec 3, 2012, 07:44 PM ISTराजवर तरूणाने कमेंट टाकली नाही म्हणून सुटका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत अश्लील टीका केल्या प्रकरणी सुनील विश्वकर्मा या तरूणाला काल ताब्यात घेण्यात आलं होतं.
Nov 29, 2012, 06:02 PM ISTफेसबुक प्रकरण : सेनेचा पालघर बंद
शिवसेनेनं पुकारलेल्या पालघर बंदला सुरुवात झालीये. सकाळपासून बाजारपेठेतली दुकानं उघडलेली नाहीत. शहरातली रिक्षा आणि इतर खासगी वाहतूक पूर्णपणं बंद आहे. आज सार्वजनिक सुट्टी असल्यानं शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत. पोलिसांचा क़डेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
Nov 28, 2012, 10:16 AM ISTघर नाही दिलं, आईबापाला जाळून टाकलं
जळगाव आणि नागपुरात पोटच्या मुलाचा आईनं जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर ठाणे जिल्ह्यातल्या पालघरमध्ये मुलानं आईवडीलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
Jun 28, 2012, 11:42 PM ISTपालघरजवळ ट्रक अपघातात ५ ठार
मुंबई-अहमदाबाद हायवेवर पालघरजवळ वांद्री नदीच्या पुलावरून ट्रक कोसळल्यानं पाच जण जागीच ठार झाले आहेत.
Feb 8, 2012, 10:39 AM ISTग्रामस्थांच्या मारहाणीत दोघांचा मृत्यू
ठाणे जिल्ह्यातील पालघरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे, पालघरमध्ये चोर समजून ग्रामस्थांनी काही लोकांना मारहाण केली, आणि त्यात दोन जणांचा दुर्देवी अंत झाला आहे. पण मृत झालेले दोघजणं चोर नसल्याचे समजते.
Jan 5, 2012, 10:34 AM IST