pakistani fan

पाकिस्तानी व्यक्तीमुळे झाले हेमा मालिनी यांच्या वडिलांचे निधन

बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आजवर अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. त्यांच्या अभिनयाचे आणि सुंदरतेचे लाखो चाहते आहेत. आता हेमा मालिनी चित्रपटांमध्ये दिसत नसल्या तरी देखील त्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनमुळे त्या देखील चर्चेत आल्या होत्या. आता त्याचं चर्चेत येण्याचं कारण हे काही वेगळंच आहे. 

Sep 9, 2023, 05:43 PM IST

Ind Vs Pak : '...आणि यांना काश्मिर हवंय...', उलटा झेंडा फडकवण्यावरून पाक फॅन ट्रोल

यामध्ये एक क्षण असाही होता जेव्हा एका भारतीयाने स्टेडियममध्ये एका पाकिस्तानी चाहत्याला ट्रोल केलं.

Oct 26, 2022, 10:58 PM IST

Asia Cup: पाकिस्तानी तरूण Virat Kohli वर धावून आला आणि....!

ही संपूर्ण घटना दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर घडली

Aug 26, 2022, 02:18 PM IST

पराभवानंतर रणवीरकडून पाकिस्तानी चाहत्याला 'जादू की झप्पी'

'पुढच्या वेळी पुन्हा संधी मिळेल...'

Jun 18, 2019, 06:54 PM IST