pakistan vs nepal asia cup 2023

Asia Cup 2023: पाकिस्तानचे तब्बल 14 रेकॉर्ड्स, एकट्या बाबर आझमने मोडले 7 रेकॉर्ड; विराट कोहलीला टाकलं मागे

आशिया कपमधील (Asia Cup) पहिल्या सामन्यात पाकिस्तानने (Pakistan) नेपाळचा (Nepal) दारुण पराभव केला आहे. पाकिस्तानने नेपाळचा 238 धावांनी धुव्वा उडवला. आशिया कपच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. 

 

Aug 31, 2023, 11:44 AM IST

पाकिस्तानचा Confidence वाढला! नेपाळला हरवल्यानंतर बाबर म्हणाला, 'भारताविरुद्धच्या...'

Babar Azam About Team India: आशिया चषक 2023 स्पर्धेतील पहिल्या सामन्यामध्ये पाकिस्तानने मोठा विजय मिळवत स्पर्धेची दमदार सुरुवात केली असून या विजयानंतर बाबरने भारताविरुद्धच्या सामन्याबद्दल भाष्य केलं आहे.

Aug 31, 2023, 07:38 AM IST