pakistan tour cancelled

Pakistan मध्ये हाय व्होल्टाज ड्रामा! टॉस उडवण्याच्या काही मिनिटं आधी न्यूझीलंड संघाची माघार

तब्बल 18 वर्षांनंतर न्यूझीलंड संघ पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळणार होता, पण सुरक्षेच्या कारणास्तव दौरा स्थगित करण्यात आला

Sep 17, 2021, 06:29 PM IST