मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकचे पाकिस्तानात पडसाद
काळा पैसा आणि बनावट नोटा यावर पंतप्रधान मोदींनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा परिणाम शेजारील देश पाकिस्तानवर देखील दिसू लागला आहे. पाकिस्तानात आता मोठ्या नोटांवर बंदी आणण्याची मागणी होऊ लागली आहे.
Nov 11, 2016, 07:16 PM ISTनवाज शरीफ यांचं एकत्र येण्याचं आवाहन धुडकावून लावलं
भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ एकटे पडले आहेत. शरीफ यांनी त्यांच्या देशातल्या राजकारण्यांना केलेलं एकत्र येण्याचं आवाहन इम्रान खाननं धुडकावून लावलं आहे.
Oct 5, 2016, 11:00 AM IST