'इचलकरंजी म्हणजे पाक व्याप्त काश्मीर'; भाजप नेते हर्षवर्धन पाटलील यांचे वादग्रस्त विधान
Maharashtra Politics : भाजपाचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या क्तव्यामुळे राजकीय वर्तुळाच चर्चेला उधाण आले आहे.
Jul 15, 2024, 07:55 PM IST'या' गावातील प्रत्येक महिला 'मल्लिका-ए-हुस्न'; 90 व्या वर्षीही पंचविशीतलं सौंदर्य
Interesting Travel Facts : असंच एक रहस्यमयी ठिकाण या पृथ्वीवर असून, तुमच्यापासून हे ठिकाण फार दूर नाही. महिलांच्या चिरतरुण सौंदर्यासाठी हे ठिकाण जगाच्या नकाशावर ओळखलं जातं.
Jan 10, 2024, 02:01 PM IST
जगातील सर्वात सुंदर महिलांचं गाव हेच का? वयाच्या 80 वर्षांनंतरचं सौंदर्य तरुणींनाही लाजवेल
Travel Interesting Facts : जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं जाण्याआधी आपण तेथील माहिती वाचतो आणि भारावून जातो. सौंदर्याच्या बाबतीत सर्वांनाच मागे टाकणाऱ्या या गावाबद्दलही असंच...
Oct 6, 2023, 04:42 PM IST
काऊंटडाऊन! पाकव्याप्त काश्मीर भारतात येणार? लवकरच तिरंगा फडणार
पाकव्याप्त काश्मीरला पाकिस्तानच्या जोखडातून स्वातंत्र्य देण्याचं काऊंटडाऊन आता सुरु झालंय.. ती वेळ आता दूर नाही जेव्हा पाकव्याप्त काश्मीरमध्येही तिरंगा फडकेल. पाकव्याप्त काश्मीरच्या जनतेला पाकिस्तानच्या हुकूमशाही कारभारातून स्वातंत्र्य मिळेल.. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट.
Sep 12, 2023, 09:05 PM ISTपाकव्याप्त काश्मीरमध्ये चिनी घुसखोरी? पीओकेआडून चिन्यांचा काश्मीरवर डोळा?
चीनच्या कर्जात बुडालेल्या पाकिस्तानचा परतफेड करण्यासाठी आणखी एक कट
May 12, 2022, 10:24 PM IST
पाकव्याप्त काश्मीरबाबत खासदार कपिल पाटील यांचं मोठं विधान, पाहा काय म्हणाले?
केंद्रीय राज्यमंत्री आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील (Kapil Patil) यांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरबाबत (Pakistan Occupied Kashmir) मोठं विधान केलं आहे.
Jan 30, 2022, 04:00 PM IST
...म्हणून भारतीय हवामान खात्याकडून वर्तवला जातोय पाकव्याप्त काश्मीरमधील हवामानाचा अंदाज
भारताने जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला आहे.
May 8, 2020, 08:15 AM IST