pakistan inflation

पाकिस्तानात एवढी गरीबी की ईदनिमित्त बकरे सुद्धा विकेनात... EMI वर होतेय कुरबानी!

Pakistan Goats bought on installments: बकरी ईदला कुर्बानी देण्यासाठी पाकिस्तानी नागरिक बकरे खरेदी करताना धडपडताना दिसत आहेत.

Jun 15, 2024, 07:00 PM IST

3000 रुपये सिलेंडर, पेट्रोल 300 च्या पार; भारताचा पाहुणचार पाहून भारावलेला पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर?

पाकिस्तानमधील अन्नधान्य महागाई दर वर्षभरात 33.1 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सप्टेंबर महिन्यात शहरी भागातील महागाई दर 29.7 टक्के तर ग्रामीण भागातील महागाईचा दर 33.9 टक्क्यांवर पोहोचला आहे.

 

Oct 3, 2023, 05:21 PM IST

Petrol Price Hike: महागाईचा भडका! 272 रुपये प्रतिलिटर मिळेल पेट्रोल, गुरुवारपासून नवे दर लागू

Petrol Price Hike In Pakistan : पाकिस्तानमध्ये महागाईनेही (Pakistan Inflation) सर्वोच्च पातळी गाठली असताना सरकारने सर्वसामान्यांवर आणखी एक धक्का दिला आहे. सरकारने इंधनाचे दर (Fuel Prices) वाढवले असल्याने पेट्रोल (Petrol) आणि डिझेलची (Diesel) किंमत वाढली आहे. 

Feb 16, 2023, 08:40 AM IST

Pakistan Inflation : पाकिस्तान आणखी कंगाल, महागाईने 48 वर्षांचा रेकॉर्ड तोडला

 Pakistan Inflation Record : पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब उसळला आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची घसरण सुरु असून एका डॉलरची किंमत 260 पाकिस्तानी रुपये झाली आहे.  पाकिस्तानमध्ये महागाई दर सर्वात जास्त म्हणजे 27.6 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Feb 3, 2023, 11:34 AM IST

बापरे ! ऐन थंडीच्या दिवसांत चिकन 650 रुपये किलो; गॅस सिलिंडरचे दर दोन ग्रॅम सोन्याइतके

Economic Crisis: खरेदी करायला जाण्याचीही नागरिकांना भीती. खिशातून काढलेली नोट क्षणात संपते. पण, सामानाची यादी मात्र संपता संपत नाही... घर तरी कसं चालवायचं? असंख्य कुटुंबांची उपासमार 

Jan 7, 2023, 01:06 PM IST

900 रुपये पनीर, 144 लिटर दूध, पाकिस्तान उपासमारीच्या उंबरठ्यावर

पाकिस्तानवरील संकट आता श्रीलंकेच्या वाटेनं जाताना दिसतंय

May 28, 2022, 08:48 PM IST