padphone 2

पॅडफोन- 2 पहा टॅबलेट आणि स्‍मार्टफोनही

असूसने नवा पॅडफोन लॉंन्‍च केला आहे. या डिव्‍हाईसचे नामकरण त्‍यांनी पॅडफोन- 2 असे ठेवले आहे. असूस ग्राहकांना क्‍वॉड कोअर स्‍मार्टफोन आणि टॅबलेट दोन्‍हीही देणार आहे.

May 23, 2013, 09:04 AM IST