packaging rules today

पॅकेजिंगसाठी 1 जानेवारी 2023 पासून नवे नियम लागू, काय बदल होणार जाणून घ्या

New Packaging Rules: नवं वर्ष सुरु होण्यासाठी आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. नव्या वर्षाचं नव्या संकल्पासह स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. नव्या वर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2023 पासून पॅकेजिंगबाबत नवे नियम लागू होणार आहे. नव्या नियमानुसार आता 19 पदार्थांच्या पॅकिंगवर पूर्ण माहिती देणं अनिवार्य असणार आहे.

Dec 1, 2022, 01:39 PM IST