oxygen

New_Delhi_Union_Health_Secretary_Agarwal_On_Corona_Level_Decrease_In_Maharashtra PT3M19S

Video | कोरोनाचा प्रभाव कमी होतोय..... केंद्रीय सचिवांचे वक्तव्य

Video | कोरोनाचा प्रभाव कमी होतोय..... केंद्रीय सचिवांचे वक्तव्य

May 3, 2021, 09:05 PM IST

Corona : दिल्लीत लष्कराला पाचारण करणार? दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी, केजरीवाल यांनी बैठक बोलावली

देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचे  (Coronavirus in Delhi) मोठे संकट उभे राहिले आहे. त्यातच ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा जाणवत आहे.  

May 3, 2021, 02:48 PM IST

सरकारी रुग्णालयात 15 जणांचा मृत्यू; ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे जीव गेल्याचा आरोप

आंध्र प्रदेशातील सरकारी रुग्णालयात शनिवारी 15 कोरोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

May 2, 2021, 02:27 PM IST

या देशात व्हॅक्सिन घेतलेल्यांपैकी फक्त १ टक्के लोकांनाच कोरोना

कोरोना व्हायरस सोबत लढण्यासाठी जगभरातील लोकं लस घेत आहेत. परंतु काही लोकांच्या मनात लसीबद्दल संभ्रम आहे, म्हणूनच ते लोकं लस घेणे टाळतात.

May 1, 2021, 10:44 PM IST

ही फारच मनाला चटका देणारी घटना आहे, कोणत्याच चिमुकल्यांसोबत असं कधीच होवू नये

कोरोनाच्या महामारीमुळे कुटूंबच्या कुंटूंब नष्ट झाली आहेत. कोणाच्या डोक्यावरुन बापाचं छत्रं गेलं तर, कोणी आई विना पोरकं झालं.

May 1, 2021, 10:40 PM IST

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! खासगी वापरासाठी ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर आयात करता येणार

सरकारने वयक्तिक / खासगी वापरासाठी ई कॉमर्स पोर्टलवरून ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर आयात करण्याची परवानगी दिली आहे

May 1, 2021, 01:48 PM IST

कोराना लसींच्या कमतरतेमुळे उद्या 73 सेंटरपैकी 40 सेंटरमध्ये लस उप्लब्ध नाही, BMC ची माहिती

कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात उच्चांक गाठला आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला थांबवण्यासाठी युद्ध पातळीवर लसीकरण करणाची गरज आहे

Apr 28, 2021, 10:33 PM IST