पावसाच्या अपडेट

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह का घालायचे निळ्या रंगाचीच पगडी? स्वतः सांगितलं होतं कारण?

 माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं दिल्लीतील AIIMS रुग्णालयात निधन झालं. त्यांनी 26 डिसेंबर रोजी रात्री 9.51 वाजता अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंह कायमच निळ्या रंगाची पगडी घालायचे त्यामागचं कारण काय? 

Dec 27, 2024, 08:04 AM IST

Manmohan Singh: 2 फ्लॅट, बँक बॅलेन्स अन्..., मागे किती संपत्ती सोडून गेले माजी PM? एका पैशाचंही कर्ज नाही

Manmohan Singh Net Worth What Former PM Left Behind: मनमोहन सिंग यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दोन वेळा पंतप्रधानपद भूषवणारे मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या वेळी त्यांच्याकडे एकूण किती संपत्ती होती? त्यांच्याकडे कोणती कार होती? किती घरं होती? याबद्दल जाणून घेऊयात...

Dec 27, 2024, 07:35 AM IST

'इतिहास माझ्याप्रती अधिक दयाळू असेल...' डॉ. मनमोहन सिंग अखेरच्या पत्रकार परिषदेत असं का म्हणाले होते?

Dr. Manmohan Singh Demise : देशाचे माजी पंतप्रधान आणि निष्णात अर्थमंत्री अशी ख्याती असणाऱ्या डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलेल्या योगदानाला सलाम. पाहा त्यांची अखेरची पत्रकार परिषद... 

 

Dec 27, 2024, 07:27 AM IST

Horoscope : वृषभ, कर्क आणि वृश्चिक राशीला मिळेल चहुबाजूंनी होणार लाभ; नीचभंग राजयोगाकडून मिळणार फायदा

Horoscope : आज शुक्रवार 27 डिसेंबर रोजी विशाखानंतर चंद्र अनुराधा नक्षत्रातून भ्रमण करेल. आज या संक्रमणादरम्यान, चंद्र तूळ राशीतून आपल्या कनिष्ठ राशीच्या वृश्चिक राशीत प्रवेश करेल.

Dec 27, 2024, 07:08 AM IST

Manmohan Singh Death: आज सरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्थांना सुट्टी; 7 दिवसांचा दुखवटा जाहीर

Manmohan Singh Death: दोन वेळा देशाचं पंतप्रधानपद भूषवणाऱ्या मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री दिल्लीमधील 'एम्स' रुग्णालयामध्ये निधन झालं.

Dec 27, 2024, 06:25 AM IST

जगातील एकमेव फळ 'जे' विमानात नेता येत नाही; 99 टक्के उत्तर माहित नाही

रोजच्या वापरातील एक फळ विमातून घेऊन जाण्यास बंदी आहे. 

Dec 27, 2024, 12:05 AM IST

महाराष्ट्रातील रस्त्यावरची ट्रॅफीक हवेत नेण्यासाठी परिवहन मंत्र्याचा जबरदस्त प्लान; मुंबई आणि ठाण्यात धावणार केबल टॅक्सी

Cable Taxis : मुंबई आणि ठाण्यात केबल टॅक्सी सुरु केली जाणार आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी रस्त्यावरची ट्रॅफीक हवेत नेण्यासाठी जबरदस्त प्लान बनवला आहे. 

Dec 26, 2024, 11:32 PM IST

महाराष्ट्रात उभारणार चौथी मुंबई; मुंबई, नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईपेक्षा सुपर कनेक्टिव्हिटी असणारे शहर

Palghar, vadhwan Port : मुंबई, नवी मुंबई तसेच नव्याने विकसीत करण्यात येणाऱ्या तिसऱ्या मुंबईला पर्याय ठरणारे नवे शहर महाराष्ट्रात निर्माण केले जाणार आहे. महाराष्ट्रातील हे नवे शहर चौथी मुंबई म्हणून ओखळले जाणार आहे. 

Dec 26, 2024, 10:29 PM IST

Manmohan Singh Passes Away: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन

Manmohan Singh Passes Away: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचं निधन झालं आहे. प्रकृती खालावल्याने आज त्यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) दाखल करण्यात आलं होतं. 

 

Dec 26, 2024, 10:20 PM IST

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावली; AIIMS मध्ये दाखल, काँग्रेस नेते रुग्णालयाकडे रवाना

Manmohan Singh Admitted in Hospital: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांची प्रकृती खालावली आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) दाखल करण्यात आलं आहे. 

 

Dec 26, 2024, 10:03 PM IST

Income Tax संदर्भात मोठ्या निर्णयाची शक्यता; अर्थ मंत्रालय मध्यमवर्गीय करदात्यांना दिलासा देण्याच्या तयारीत

Income Tax: सध्याच्या कर प्रणालीनुसार 3 लाख ते 15 लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 5 ते 20 टक्के कर आकारला जातो. तर उच्च उत्पन्नावर 30 टक्के कर आहे. 

 

Dec 26, 2024, 09:44 PM IST

संदीप नाईक भाजपमध्ये घरवापसी करणार? महापालिका निवडणुकीसाठी नाईकांना बळ देण्याची रणनिती?

Sandeep Naik : नवी मुंबईचे संदीप नाईक घरवापसी करणार असल्याची चर्चा रंगली आहे. संदीप नाईक पुन्हा भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीसाठी नाईकांना बळ देण्याची रणनिती आखली जात आहे. 

Dec 26, 2024, 09:34 PM IST

धनंजय मुंडे महायुतीत एकाकी पडले? आरोप आणि टीकांवर अखेर सोडलं मौन, म्हणाले 'माझी...'

विरोधकांसह महायुतीच्या नेत्यांकडून टीका होत असताना धनंजय मुंडे एकाकी पडल्याची स्थिती आहे.

Dec 26, 2024, 09:05 PM IST

शिवरायांचा पुतळा राजकोट किल्ल्यावर पुन्हा उभारणार, पाया उभारणीसाठी खोदकामाला सुरुवात

ऑगस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यातून धडा घेऊन आता 100 वर्ष टिकेल असा मजबूत पुतळा उभारणार असल्याचं सरकारनं जाहीर केलंय. 

Dec 26, 2024, 09:04 PM IST