oscar 2023 movie list

कोट्यवधींचं बजेट आणि सात दिवसांतच फ्लॉप Mission Raniganj; अक्षय कुमार म्हणतो, 'चला ऑस्करला!'

Mission Raniganj: ऑस्करला भारतीय चित्रपटांना नेण्याचे वेड सुरू झाले आहे. त्यातून आता अक्षय कुमारचा सर्वात फ्लॉप चित्रपट झालेला चित्रपट आहे. त्यामुळे हा चित्रपट ऑस्करला जाणार असल्याची आता चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

Oct 13, 2023, 08:09 PM IST