शरीरातील कोणता भाग कापला तरी पुन्हा येतो?
मानवाच्या शरीराचे असे काही अवयव आहेत, जे कापले तरी परत येतात. बोटांची नख आणि डोक्यावरचे केस कापले तरी पुन्हा उगवतात.नख, आणि केस हे पुन्हा येतात.त्वचेच्या वरचा हिस्सा तरी पुन्हा येतो. लीवरच्या आत असे काही भाग आहेत, जे कापले गेले तरी पुन्हा येतात.मुलांमधील बोटांच्या वरच्या भागाचादेखील यात समावेश आहे.
Nov 7, 2024, 09:54 PM ISTराज्यामध्ये या बाबतीत मुंबईला मागे टाकत पुण्याने मारली बाजी
अवयव दान ही काळाची गरज झाली आहे. पण अजूनही पाहिजे त्या प्रमाणात अवयदानाविषयी जनजागृती होताना दिसत नाही. १३ ऑगस्ट हा अवयव दान दिन म्हणून साजरा केला जातो. या औचित्यावर आरोग्यविभागाने अवयव दानाची देशभरातील आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये पुणे अव्वल स्थानी असल्याचे दिसून येत आहे.
Aug 13, 2017, 09:39 AM ISTपरभणीत जन्मलं दोन्ही लिंग असलेलं अर्भक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 06:06 PM ISTलिंग नसतांना ही ठेवले १०० महिलांशी शारीरिक संबंध
लिंग नसतांना ही शंभर महिलांशी संबंध ठेवले आहेत. यामुळेच अॅंड्र्यू वार्डले याच्यावर एक डॉक्युमेंटरी देखील येत आहे. डॉक्युमेंटरीचं नाव मॅन विथ नो पेनीस असं ठेवण्यात आलं आहे.
Mar 5, 2016, 10:38 PM ISTVideo : हत्ती बाजवतो सोंडेने बाजा
तामिळनाडूत हत्तीन आकर्षणाचा केंद्रबिंदू . आपल्या सोंडेनं हा माऊथ ऑर्गन ती वाजवतेय.
Feb 12, 2016, 12:46 PM ISTहत्ती बाजवतो बेंडबाजा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2016, 10:30 AM ISTमुंबईत अडीच हजारांहून जास्त जण 'अवयव दात्यां'च्या प्रतिक्षेत!
'जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय?' या भा.रा. तांबे यांच्या कवी मनाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आज विज्ञानानं, अवयव प्रत्त्यारोपणाच्या माध्यमातून दिलं आहे. आपल्या देशात अवयवदान करण्याचं प्रमाण इतर देशांच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे.
Nov 27, 2015, 11:52 AM IST