मुख्यमंत्र्यांनीच अविश्वास ठराव आणावा, विरोधकांची मागणी
उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे
Mar 5, 2017, 05:18 PM ISTमुख्यमंत्र्यांनीच अविश्वास ठराव आणावा, विरोधकांची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2017, 04:28 PM IST'हे राम नथुराम'ला नितेश राणेंचा विरोध
'हे राम नथुराम'ला नितेश राणेंचा विरोध
Jan 11, 2017, 04:36 PM ISTबारामतीत प्रकाश जावडेकरांची काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 1, 2017, 08:09 PM ISTसंसदेतल्या गोंधळावरून पंतप्रधानांचा विरोधकांवर निशाणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2016, 05:19 PM ISTनोटबंदीबाबत मोदींना मागावी माफी...
नोटाबंदीच्या निर्णयावरून संसदेत सलग सोळाव्या दिवशी गोंधळाचं वातावरण आहे. विरोधक आणि सत्ताधा-यांच्या गोंधळामुळं दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी केली.
Dec 7, 2016, 11:52 PM ISTमुख्यमंत्र्यांची विरोधकांवर कडाडून टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2016, 08:33 PM ISTपत्रकार परिषदेत विरोधकांचे सरकारवर टीका शस्त्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2016, 07:22 PM ISTआम्ही भ्रष्टाचारावर घाव घालतोय, ते भारत बंद करतायत!
नोटा बंदीच्या निर्णयाला विरोध करणा-यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार हल्ला चढवला आहे.
Nov 27, 2016, 09:55 PM ISTनोटबंदीवरून विरोधकांचा विरोध कायम, लोकसभा-राज्यसभेत गोंधळ
नोटबंदीवरून विरोधकांनी सुरू केलेला विरोध संपलेला नाही. विरोधकांच्या भूमिकेमुळे संसदेचे कामकाज ठप्प आहे. आज सकाळी संसदेचे कामकाज सुरु झाले. यावेळी विरोधक पुन्हा आक्रमक दिसलेत. लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळामुळे कामकाज थांबविण्यात आले आहे.
Nov 24, 2016, 11:31 AM ISTलोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ सुरूच राहण्याची शक्यता
लोकसभा आणि राज्यसभेतला गदारोळ आजही सुरूच राहण्याची शक्यता आहे. नोटाबंदीच्या मुद्दयावर राज्यसभेत सुरू झालेली चर्चा आज पुन्हा सुरू होईल अशी आशा आहे. सरकारच्यावतीनं अर्थमंत्री अरुण जेटली या चर्चेला उत्तर देणार आहे. पण पंतप्रधानांनी चर्चेदरम्यान राज्यसभेत हजर राहून हस्तक्षेप करावा अशी विरोधकांची मागणी आहे.
Nov 21, 2016, 10:58 AM ISTनवी दिल्ली - संसदेत गाजतेय 'नोटा'बंदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 16, 2016, 08:27 PM ISTनोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे पडसाद अधिवेशनात उमटणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 15, 2016, 11:25 PM ISTहिवाळी अधिवेशनाआधी दिल्लीत बैठकींचा सिलसिला
संसदेचं हिवाळी अधिवेशन १६ तारखेपासून सुरु होतं आहे. त्यापूर्वी दिल्लीमध्ये आज महत्वाच्या बैठका घेण्यात येणार आहेत.
Nov 14, 2016, 12:09 PM ISTराहुल, मुलायम, केजरीवालांना पोटदुखी का?
पाचशे आणि एक हजारांच्या नोटा बंद केल्यामुळे राहुल गांधी, मुलायम सिंग, मायावती आणि केजरीवालांच्या पोटात का दुखतंय असा सवाल भाजप अध्यक्ष अमित शहांनी विचारला आहे.
Nov 11, 2016, 09:34 PM IST