opposition party

यूपी विधानसभेत विरोधकांनी राज्यपालांवर फेकले कागदाचे गोळे

नव्यानं अस्तित्वात आलेल्या योगी आदित्यनाथ सरकारच्या पहिल्याच विधीमंडळ अधिवेनाची सुरूवात वादळी झाली आहे. आज राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी विरोधीपक्षाच्या आमदारांनी कागदाचे गोळे फेकले. सभागृह सुरू होताच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

May 15, 2017, 02:39 PM IST

विधानसभेत विरोधी पक्षाचे 19 आमदारांचे निलंबन

विधानसभेत विरोधी पक्षाचे 19 आमदारांचे निलंबन

Mar 22, 2017, 06:44 PM IST

विधानसभेत विरोधी पक्षाचे 19 आमदारांचे निलंबन

कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन जोरदार हंगामा करणाऱ्या आमदारांना जोरदार दणका देण्यात आला आहे. विधानसभेत विरोधी पक्षाचे 19 आमदार निलंबित करण्यात आले आहेत. 

Mar 22, 2017, 10:22 AM IST

ओबीसी मंत्रालयाच्या निर्णयावर विरोधकांनी टीकेची झोड

ओबीसी मंत्रालयाच्या निर्णयावरुन विरोधकांनी टीकेची झो़ड उठवली आहे. ओबीसी मंत्रालय म्हणजे जातीय विषमता तयार करण्याच काम राज्य सरकार करत असल्याची विरोधी पक्षनेते विखे पाटलांनी राज्यसरकारवर टिका केलीये. सरकारची फोडा आणी झोडा निती असल्याच विखेंनी म्हटलय. तर सुनील तटकरे यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन घेतलेला निर्णय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

Dec 27, 2016, 04:57 PM IST

हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असून आजही कामकाज होण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे. राज्यसभेत पास झालेल्या दिव्यांग कायद्याव्यतिरिक्त एकही विधेयक चालू अधिवेशनात मंजूर होऊ शकलेलं नाही. 

Dec 16, 2016, 08:01 AM IST

महादेव जानकरांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

 तीन दिवसानंतर सुरू झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज गोंधळानं सुरूवात झालीय. सभागृहात आणि सभागृहाबाहेर दोन्हीकडे विरोधकांनी महादेव जानकरांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Dec 13, 2016, 12:19 PM IST

नवाज शरीफ यांचं जगणं झालं कठीण, पाक संसदेत संग्राम

पाकिस्तानच्या संसदेत सर्जिकल स्ट्राईकवरुन मोठा संग्राम पाहायला मिळाला. संसदेत नवाज शरीफ यांच्याविरोधात घोषणाबाजी झाली. संसदेत विरोधी पक्षाला बोलण्याची संधी न दिल्याने त्यांनी जोरदार गोंधळ घातला.

Oct 6, 2016, 04:47 PM IST

सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची तयारी

सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची तयारी

Dec 6, 2015, 06:51 PM IST

दुष्काळावर ढोबळेंची मुक्ताफळं...

राज्यात एवढा गंभीर दुष्काळ नाही, मात्र माध्यमांनीच दुष्काळाला मोठं केल्याची मुक्ताफळं राज्याचे पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी उधळलीत. ढोंबळेंच्या या वक्तव्याचा विरोधी पक्षनेत्यांनी चांगलाच समाचार घेतलाय.

May 29, 2012, 12:45 PM IST

लोकपाल विधेयकावर विरोधक आक्रमक

लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी आजपासून संसदेत तीन दिवस चर्चा होणार आहे. या विधेयकामधल्या तरतुदींवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

Dec 27, 2011, 12:13 PM IST