oppo f21 pro

तुम्हाला Smartphone घ्यायचा आहे? 20 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतात 5 मोबाईल

Smartphones under 20000: मोबाईल मार्केट गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढलं आहे. अनेक कंपन्यांनी आपले स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. पण स्वस्त फोनमध्ये महत्त्वाचे फीचर्स नसतात, अशी काही जणांची समज आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही स्मार्टफोनची माहिती देणार आहोत, ज्याची किंमत 20 हजार रुपयांच्या खाली असून दमदार फीचर्स आहेत.

Dec 9, 2022, 02:24 PM IST

Oppo या दोन स्मार्टफोनवर देतेय 5 हजार रुपयांची बंपर सूट

ओप्पो आपल्या ओप्पोच्या सिरीजमध्ये विविध फोन लॉंच करत असते. आता ओपोने नुकत्याच लॉंच केलेल्या दोन स्मार्टफोन बंपर सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही हा स्मार्टफोन अजून खरेदी केला नसेल तर तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता. ओप्पोच्या या ऑफरबद्दल जाणून घेऊयात...

May 14, 2022, 09:27 PM IST