opening

मृणालताई गोरे उड्डाणपूलाच्या उद्घाटनाला उद्धव-मुख्यमंत्री एकत्र

मृणालताई गोरे उड्डाणपूलाच्या उद्घाटनाला उद्धव-मुख्यमंत्री एकत्र

Apr 30, 2016, 08:14 PM IST

वसंत व्याख्यानमालेचं 17 एप्रिलला उद्घाटन

अमर हिंद मंडळ,दादर आयोजित ६९ व्या वसंत व्याख्यानमालेचे उद्घाटन रविवार दि. १७ एप्रिल २०१६ रोजी, “रंग-तरंग” या कार्यक्रमाने होणार आहे. 

Apr 16, 2016, 07:26 PM IST

काल इमारतीचं उद्घाटन, आज कोसळली लिफ्ट

कोल्हापुर जिल्हा आणि सत्र न्यायालयातील लिफ्ट कोसळलीय.

Feb 8, 2016, 06:58 PM IST

बाराव्या पुलोत्सवाचं उद्घाटन

बाराव्या पुलोत्सवाचं उद्घाटन

Dec 18, 2015, 07:11 PM IST

गृहराज्यमंत्र्यांनी केलं बिअर-बारचं उद्घाटन, ते रेस्टॉरंट, राम शिंदेंचं स्पष्टीकरण

शनिवारी रात्री नगर-पुणे रस्त्यावरील एका बारचं उद्घाटन झालं, पण हा उद्घाटन सोहळा चर्चेत आला आहे. कारण या बारचं उद्घाटन राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी केलं.  

May 11, 2015, 03:51 PM IST

मुंबईच्या मस्त्यप्रेमींसाठी खुशखबर

अडीच वर्षांपासून नुतनीकरणाच्या कारणामुळे बंद असलेलं मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालय अखेर 27 फेब्रुवारीला पुन्हा सर्वसामान्यांसाठी खुलं होणार आहे. 

Feb 20, 2015, 12:36 PM IST

सहाव्या कोकण सरस महोत्सवाला सुरुवात

सहाव्या कोकण सरस महोत्सवाला सुरुवात

Feb 11, 2015, 10:10 AM IST

शिवसेनेसह मनसे कार्यकर्त्यांनी उरकलं उद्यानाचं उद्घाटन

पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना आणि मनसेनं आज अजित पवारांच्या हस्ते उदघाटन होणाऱ्या उद्यानाचं आधीच उदघाटन करून टाकलंय.

Nov 22, 2013, 12:36 PM IST

`बेशरम`ला बंपर ओपनिंग

रणबीर कपूरच्या ‘बेशरम’ सिनेमाने बॉक्स ऑपिसवर जोरदार कमाई करत सुरूवात केली आहे. समीक्षकांना हा सिनेमा फारसा भावला नसला, तरी प्रेक्षकांनी मात्र सिनेमा पाहायला पहिल्या दिवशी चांगलीच गर्दी केली आहे.

Oct 3, 2013, 06:32 PM IST