आधार लिंकच्या नावाखाली शेतकऱ्याच्या खात्यातले पैसे लंपास
बँक खात्याला आधार लिंक केल्याशिवाय कर्जमाफीची रक्कम मिळणार नाही, असा खोटा दावा करुन शेतक-यांच्या खात्यातील रक्कम परस्पर लंपास केल्याची घटना बुलढाण्यात घडलीय.
Nov 4, 2017, 12:14 PM ISTबीडमध्ये शेतकऱ्यांची ऑनलाईन लूट
पीक विम्याच्या मुदतीवरून विधानसभेत रणकंदन सुरू असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यात अर्ज भरण्यासाठी शेतक-यांची सेतू केंद्रांमध्ये लूट सुरू असल्याचा झी २४ तासनं पर्दाफाश केलाय.
Jul 31, 2017, 03:21 PM ISTबीडमध्ये शेतकऱ्यांची ऑनलाईन लूट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 31, 2017, 02:24 PM ISTऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा- मोदी
ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 'मन की बात' या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, खोटी आमिषे आणि अवास्तव लाभाला बळी पडू नका.
Jul 31, 2016, 07:02 PM IST