one person

शासकीय योजनेत एकच घर, शासनाचा महत्त्वाचा निर्णय

 नव्या धोरणानुसार एका व्यक्तीला एकच घर

Sep 9, 2019, 05:57 PM IST
One Person Sunstroke Death In Akola PT2M19S

अकोला | उष्माघाताचा राज्यातला दुसरा बळी

One Person Sunstroke Death In Akola
अकोला | उष्माघाताचा राज्यातला दुसरा बळी

Apr 27, 2019, 05:00 PM IST

राष्ट्रवादीच्या २ कार्यकर्त्यांच्या हत्याप्रकरणी संशयित ताब्यात

अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय.

Apr 29, 2018, 02:29 PM IST

कास्टिंग काऊचवर काय बोलली मंदिरा बेदी?

कास्टिंग काऊच या विषयावर कायम बॉलिवूडमध्ये चर्चा रंगलेली असते. 

Feb 1, 2018, 08:34 PM IST

सिद्धी साई इमारत दुर्घटना- बीम कट करणाऱ्याला अटक

घाटकोपर इथल्या सिद्धी साई इमारत दुर्घटने प्रकरणी मुंबई पोलिसांनी सुनिल शितप नंतर आता आणखी एकाला अटक केली आहे. 

Jul 30, 2017, 07:28 PM IST

नागपूर शुभम महकाळ खून प्रकरणी एकाला अटक

शुभम महकाळ खून प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. Cloud seven पबचे मालक प्रमोद बम्ब्रोटवार याला अम्बाझरी पोलिसांनी केली. पब मधील मारहाणीत शुभमचा खून करण्यात आला.

Nov 22, 2016, 04:03 PM IST

अण्णा हजारेंना धमक्या देणाऱ्यास अटक

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना सहा वेळा धमकीपत्रे पाठवणाऱ्यास अटक करण्यात आली आहे.  नेवासे येथील ज्ञानेश मोहनीराज पानसरे, वय ४३, या लॉजमालकाला पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली, त्याने गुन्ह्य़ाची कबुलीही दिली आहे. 

Jun 5, 2016, 11:55 PM IST

पठाणकोट हल्ला; फितुर इंजीनिअरला अटक

पठाणकोटमध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी लष्कराच्याच एका इंजीनिअरला फितुरी केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलंय. या लष्करच्या अभियांत्रिक विभागात काम करणारा हा अभियंता पठाणकोट वायुसेना तळावरच काम करत होता. 

Jan 8, 2016, 10:34 PM IST

अमरावतीत तो एकटा चक्क ११ बैलगाड्या ओढतो

एक व्यक्ती ११ बैलगाड्या ओढतो हे आपण ऐकले तर विश्वास बसणार नाही. मात्र, हे वास्तव आहे. अमरावती जिल्ह्यतील चौसाळा या गावात ही परंपरा गेल्या शेकडो वर्षांपासून सुरु आहे. 

Oct 29, 2015, 07:20 PM IST