one nation one election

JPC First Meeting On 8 January For One Nation One Election PT38S
Political News One Nation One Election Bill To Be Presented In Lok Sabha PT51S

Political News | आज लोकसभेत मांडलं जाणार 'एक देश एक निवडणूक' विधेयक

Political News One Nation One Election Bill To Be Presented In Lok Sabha

Dec 17, 2024, 10:30 AM IST

लोकसभेत आज होणार अत्यंत महत्त्वाचा निर्णय! BJP चा 'थ्री लाइन व्हीप' जारी; तर शिंदेंच्या लेकानेही...

Winter Session Parliament 2024: आजचा दिवस हा देशासाठी अत्यंत महत्त्वाचा असून मोठा निर्णय लोकसभेच्या सभागृहात घेतला जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

Dec 17, 2024, 09:22 AM IST
One Nation One Election Proposal Gets Union Cabinet Clearance PT1M2S

ठरलं तर मग! एक देश एक निवडणुकीला मान्यता

ठरलं तर मग! एक देश एक निवडणुकीला मान्यता

Sep 19, 2024, 11:15 AM IST

'एक देश एक निवडणूक' ठीक आहे, पण...', महाराष्ट्राचा उल्लेख करत राज ठाकरेंनी केंद्राला सुनावलं, 'राज्यात सरकार कोसळलं...'

Raj Thackeray on One Nation One Election: 'वन नेशन-वन इलेक्शन' प्रस्तावाला मोदी मंत्रीमंडळाने (Modi Cabinet) मंजुरी दिली आहे. यानंतर आता यावरुन प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनीही मत मांडलं असून निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या असं सुनावलं आहे. 

 

Sep 18, 2024, 08:14 PM IST

आमदार, खासदार आता एकाचवेळी निवडता येणार? 'वन नेशन-वन इलेक्शन' प्रस्तावाला मंजूरी

One Nation One Election : 'वन नेशन-वन इलेक्शन' प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळावे या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वातील समितीने 'वन नेशन-वन इलेक्शन' संदर्भात मार्चमध्ये आपला अहवाल सादर केला होता.

Sep 18, 2024, 03:35 PM IST

'वन नेशन, वन इलेक्शनच्या घोषणेचं काय? विधानसभा निवडणुकीला वेळ, आरोपांचा खेळ

केंद्रीय निवडणुक आयोगाने शुक्रवारी जम्मू-काश्मीर आणि हरयाणा या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर केल्या... मात्र महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या नाहीत... यावरून विरोधक आणि सत्ताधा-यांमध्ये राजकारण रंगलंय. 

Aug 17, 2024, 09:54 PM IST

One Nation One Election: काळा पैसा, लोकशाही अन् संघराज्यवाद; अहवालावर विरोधकांचे आक्षेप; कोविंद कमिटीने दिली उत्तरं

'एक देश, एक निवडणूक' संबंधी तयार करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने आपला अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपवला आहे. 18 हजारांपेक्षा जास्त पानांच्या अहवालात अनेक सल्ले देण्यात आले आहेत. दरम्यान विरोधकांनी यावर काही आक्षेप घेतले असून, समितीने त्यांनाही उत्तरं दिली आहेत. 

 

Mar 15, 2024, 01:29 PM IST